सौ सा. प. शिंदे प्राथमिक शाळा ,पाचोरा.येथील उपक्रमशील शिक्षिका सौ सुवर्णा जितेंद्र पाटील (मॅडम ) ह्यांना त्यांच्या यशाबद्दल गिरणाई शिक्षण संस्था संचलित पालक -शिक्षक मेळाव्यात प्रमुख वक्ते मा. श्री. गणेशजी शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अमोलभाऊ शिंदे व सर्व संचालक मंडळ, सर्व मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
*अभिनंदन* ,💐 *अभिनंदन*,💐 *अभिनंदन*💐 राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित *शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल* *सौ सा. प. शिंदे प्राथमिक शाळा ,पाचोरा.* *येथील उपक्रमशील शिक्षिका शिक्षिका* *सौ सुवर्णा जितेंद्र पाटील (मॅडम ) ह्यांना तालुका स्तरावर इयत्ता 1 ली ते 5 वी या गटात इंग्रजी या विषयात *प्रथम क्रमांक व गणित विषयात प्रथम क्रमांक व प्राप्त झाला* व *3री, 4 थी गणित विषयात 3 रा क्रमांक प्राप्त झालाआहे .* *अशा एकूण तीन स्पर्धेत प्रथम (3000रु ), प्रथम(3000रु ), तृतीय(1500रु )असे बक्षीस मिळाले आहेत, बक्षीस हे रोख रक्कम स्वरूपात आहेत*. *त्यांच्या या यशाबद्दल गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे तर्फे दि 30.रोजी स्वामी लॉन्स येथे आयोजित पालक शिक्षक मेळाव्यात प्रमुख वक्ते मा. श्री. गणेशजी शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अमोलभाऊ शिंदे व सर्व संचालक मंडळ, सर्व मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*.