आबा साहेब गरुड माजी सैनिक परीवार चाळीसगांव अमोल बी सोनार भारत भ्रमण यात्रा 2024. गरीब साम्राज्य गल्ली ते दिल्ली

(चाळीसगाव प्रतिनिधी सुनील कोळी)
 जयहिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चाळीसगाव नगरीचे सुपुत्र आदर्श गाव पातोंडा नगरीचे सुपुत्र खानदेश पुत्र अमोल बी सोनार सदैव एक चांगल्या कामासाठी अग्रसेन असतात त्यांनी आता नुकतास भारत भ्रमण दौरा केला आहे व पुढील वाटचाल त्यांची राजस्थान माउंट आबू या भागता होऊ शकते अमोल बी सोनार यांना मी रयत सेना जय जवान ग्रुप आजी माजी सैनिक परिवार चाळीसगाव यांचे तर्फ मी भारत भ्रमण ला शुभेच्छा देतो उंदड आयुष्य बलदंड शरीर धन धान्य लक्ष्मी लाभो अमोल दादा सोनार म्हणजे आपले भटु सोनार यांचे चिरंजीव  आज जरी भटु दादा आपल्या त नही तरी अमोल दादा  त्यांचे वारस ते त्यांचा वारसा हक्क जप्त आहेत नेहमी गोर गरीबांची सेवा करतात तरी मी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहे तरी मी पुन्हा साई चरणी प्रार्थना करतो

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..