नितीन प्रल्हाद कांडेलकर यांच्या आंदोलनाला यश.प्रांताधिकारी यांच्या हस्ते ३२प्रमाणपत्र वाटप


   (मुख्य संचालक राजेंद्र खैरनार )
मुक्ताईनगर तहसील कार्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आदिवासी कोळी समाजच सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे. *20 व्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रांत महोदयांनी 32 जात प्रमाणपत्र निर्गमित करुन श्री. नितीन कांडेलकर* यांना सोपविण्यात आले. आणी उर्वरित जात प्रमाणपत्र प्रकरणाची पडताळणी करून तद्नंतर दिले जाईल असे प्रांत महोदयांनी काल रात्री सांगितले. 

👉ही घटना ऐतिहासिक असुन आजपर्यंत कुठलाही समाजाचा नेता समाजासाठी अहोरात्र कष्ट करु शकला नाही. समाजासाठी रात्रंदिवस अहोरात्र झटणारा नेता आदिवासी कोळी समाजाला मिळाला आहे. 
जर उर्वरित जात प्रमाणपत्र मिळाले नाही तर, पुन्हा नव्याने सर्वव्यापी आंदोलन सुरू करु, आणी हा लढा कायम सुरू राहणार आहे असेही सांगितले.

 *आदिवासी कोळी समाजाला एक नवी दिशा देणारा एक आश्वासक चेहरा म्हणून श्री. नितीन कांडेलकर यांच्या नेतृत्वात मिळालेला आहे.* 

 *तद्नंतर काल रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात येते असे त्यांनी सांगितले. 👏🙏* 

 *जय आदिवासी जय वाल्मिकी.🙏*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..