भडगाव तालुका ग्रामीण उद्योग कारागिरांची विविध कार्यकारी सहकारी ग्रामउद्योग संस्था मर्यादित भडगांव या संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच विश्वकर्मा प्लायवुडच्या शेजारी घेण्यात आली.

 (भडगाव तालुका प्रतिनिधी प्रा सुरेश कोळी सर) व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बालाभुलेतदार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी आदमने, प्रमुख अतिथी जिल्हा उद्योग केंद्र प्रमुख राजेंद्र चव्हाण, प्रमुख पाहुणे वैजापूर ग्राम उद्योग संस्थेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे, माजी सचिवl संजय विसपुते, सर्वप्रथम विश्वकर्मा फोटोचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन सुनील मोहन मिस्तरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या सभेला संस्थेचे चेअरमन सुनील मिस्तरी, व्हाईस चेअरमन सुधाकर लोहार व संचालक यशवंत सुतार, एकनाथ लोहार, नाना मिस्तरी, किरण मिस्तरी, श्याम बागुल, सुरेश बोरसे, उज्वला हिरे, ज्योती मोरे, तसेच संस्थेचे सभासद उपस्थित होते. सभेचे कामकाज माजी सचिव संजय विसपुते व बापूराव शार्दुल यांनी पाहिले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..