आपल्या सर्वांचे लाडके गरीब साम्राज्याचे जनक गरीब साम्राज्य अमोल बी सोनार चाळीसगाव यांना मालेगांव शहरात येण्याचे मिळाले आग्रहाचे आमंत्रण

(चाळीसगाव प्रतिनिधी सुनील कोळी)
आपल्या सर्वांचे लाडके गरीब साम्राज्य्याचे जनक गरीब साम्राज्य अमोल बी सोनार चाळीसगाव यांना मालेगांव शहरात येण्याचे आग्रहाचे आमंत्रण श्री शुभम छोटुलाल वनन्नरे निंबु टमाटा भेंडी भाजीपाल्याचे व्यापारी मालेगांव यांनी या महिन्यात अमोलभाऊ यांना मालेगांव शहरात आमंत्रण दिले असुन त्यांनी भारत भ्रमण यात्रेला शुभेच्छ्या दिल्या असुन गरीब साम्राज्य्याची भारत भ्रमण यात्रा 2024 हि चारधाम यात्रा जवळ जवळ पुर्ण भारतात केदारनाथ मंदिर बद्रीनाथ धाम उज्जैन शिर्डी शेगाव अजमेर माउंट आबू सोमनाथ वैष्णव देवी महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेटी दिल्या असुन शुभम वनन्नरे यांनी अमोल बी सोनार यांना भारत भ्रमण च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छुक खान्देश पुत्र श्री प्रकाश युवराज माळी श्री गजु दादा घोडके नाशिक शहर  श्री आबासाहेब गरुड माजी सैनिक   श्री संदीप दादा लांडगे युवा मंच पठाण वेंडर चाळीसगाव  भाईदास नाना माजी सैनिक गोंविद आण्णा वाघ उत्तम राव वाघ माजी सैनिक श्री आबा सोनार टाकळी प्र चा सुवर्णकार समाज पत्रकार श्री सुनील सोनार संपादक  मनोज पाटील सारीकाताई नागरे देवाभाऊ फौजी राजपुत हल्ली जम्मु प्रशांत दादा तायडे टाकळी प्र चा एकनाथ गवांडे आयोध्या फौजी प्रविण दादा न्हावे आदर्श शेतकरी गोकुळ दादा पाटील जितु नाना पाटील मास्तर आमची माती आमची माणस ग्रुप जय जवान जय किसान ग्रुप श्रीधर सेना उत्तर महाराष्ट्र खान्देश रक्षक ग्रुप जय जवान खान्देश देशभक्ति पार्टी महाराष्ट्र भाईदास पाटील महाकाल भक्त माजी सैनिक तरवाडे पेठ बापु जुलाल काळे आदर्श शेतकरी खरजाई महाराष्ट्र केशरी पहिलवान नाना साहेब महाजन हल्ली मुक्काम पनवेल मुंबई मगन सेठ वानखेडे संत दहीगाव वारकरी संप्रदाय अध्यक्ष जळगावा जिल्हा काकाश्री  कपिल सोनवणे अमळनेर जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय 🙏

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..