जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी एडवोकेट अविनाश भालेराव व भगतसिंग पाटील व शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी पराग घोरपडे यांची निवड


 (मुख्य संचालक राजेंद्र खैरनार)जळगाव.....
 जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पाचोरा येथील एडवोकेट अविनाश भालेराव व यावल येथील भगतसिंग पाटील व जळगाव शहर कार्याध्यक्षपदी पराग घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्री रमेश चेन्नीथाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचे आदेशाने सदर नियुक्त करण्यात आली असे  नियुक्तीचे पत्र प्रदेश सरचिटणीस श्री नानाभाऊ गावंडे यांनी काढले आहे सदर नियुक्त्या या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष तथा जिल्ह्याच्या प्रभारी प्रतिभाताई शिंदे यांच्या शिफारशीवरून करण्यात आल्या तिघ कार्याध्यक्ष यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..