पाचोरा येथील बनोटी वाला फार्म हाऊस तर्फे विविध संस्था विविध ग्रुप तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा येथील बनोटी वाला फार्म हाऊस येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तिसऱ्या वेळा निवडणूक जिंकल्याबद्दल विविध पतसंस्था चे चेअरमन व्हाईस चेअरमन मॅनेजर व संचालक यांनी सत्कार केला असता यावेळी विविध संघटनेचे विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच स्विमिंग पूल मॉर्निंग वाक ग्रुपचे सदस्य तर्फे किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री किशोर आप्पा पाटील यांनी व्यापारी बांधव व बँकेचे संचालक या सर्वांना आश्वासन दिले की आपण सांगितलेले प्रत्येक काम केली जातील माझ्याकडून जी मदत लागेल ती परिपूर्ण करेल कोणाचाही शब्द खाली जाऊ देणार नाही पाचोरा शहर मॉडेल करण्यासाठी अजून काही महत्त्वाचे विषय असेल तर नक्की सांगा मी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करेल तसेच तुम्ही मला तिसरी टर्म आमदार म्हणून निवडून दिले त्याचे मी फलित करेल यावेळी श्री जीवन जैन श्री दिनेश बोथरा श्री राजू बडेला श्री गिरीश कुलकर्णी, श्री कांतीलाल जैन,श्री जगदीश खिलोशिया श्री संजय संघवी श्री प्रफुल्ल बांठीया, श्री भरत सिनकर, श्री भरत शेंडे,श्री जितेंद्र जैन श्री मनोज जैन...