गेल्या काही दिवसांपूर्वी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची कलाकृती ही मोहरी वर साकारली या कलाकृती ची दखल घेत इंडिया ऑफ रेकॉर्डींग ने ऐश्वर्या औसरकर ना सन्मानित केले.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार) 
(नाशिक )   गेल्या काही दिवसांपूर्वी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची कलाकृती ने मोहरी वरती साकारली होती याच कलाकृतीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डिंग ऐश्वर्या औसरकर मॅडमांना सन्मानित केले होते, त्याच अनुषंगाने जगातील सर्वात मोठी नामांकित असलेली संस्था म्हणजेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने देखील त्यांच्या कलेची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले आहे, खरं तर त्यांच्या आयुष्यातील हे दोन्ही क्षण खूप महत्त्वाचे आहेत, आपणा सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि सहकार्य वेळोवेळी त्यांना मिळत असल्याकारणाने त्या एवढे मोठे यश प्राप्त करू शकले आहे, सोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांची चिरंजीव आदित्य साहेब ठाकरे यांना देखील भेटण्याचा सुवर्णयोग त्यांचे  काका विनायकजी पांडे यांच्या माध्यमातून आला होता, खरंतर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे आनंदाचे क्षण आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आशीर्वादाने आणि सहकार्याने येत आहेत, विशेषता भारतातील पहिली सूक्ष्म चित्रकार असल्याचा त्यांना अभिमान तर आहेच पुन्हा एकदा जागतिक पातळीवर देखील वर्ल्ड बुक ऑफ सन्मान केल्याने त्यांचा  आनंद द्विगुणीत झालेला आहे, त्यामुळे त्या  सर्वांना धन्यवाद देत आहे,
 असेच आपले प्रेम सहकार्य आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू द्या आपलीच लाडकी सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या. औसरकर 🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..