आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी औषधी भांडार - जळगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र फार्मसी ऑफिसर असोसिएशन शाखा जळगाव यांच्या सभेमध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

    (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार पाचोरा)आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी औषधी भांडार - जळगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र फार्मसी ऑफिसर असोसिएशन शाखा जळगाव यांच्या सभेमध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.                                                            त्यात उमेश महाजन यांचे अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी श्री सुधीर जगताप, सचिव पदी श्री संतोष जाधव, कोषाध्यक्षपदी मुकेश पाटील,उपाध्यक्षपदी संदीप पाटील व श्रीमती प्रियंका मंडावरे यांची निवड करण्यात आली.                                              नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे... 
श्री पंकज साळुंखे (सहकोषाध्यक्ष) , श्री मनोहर कोळी व श्रीमती संगीता पाटील (सहसचिव) , श्री दशरथ वाणी , श्री.श्रीकांत भामरे , श्री परेश पाटील , श्री सुरेश मराठे , श्री युवराज रोकडे , श्री मुरलीधर विसावे (सर्व सल्लागार) , श्री प्रशांत मराठे , गणेश साळुंखे , श्री भास्कर पाचपांडे , श्री नितीन गायकवाड , श्री. राजेंद्र चव्हाण 
शेख अखिल अब्दुल शकूर(सर्व कार्यकारणी सदस्य) , श्री भावेश थोरात (जळगाव) श्री. नरेंद्र घुले (भुसावळ ) श्री.जाफर फारुकी (मुक्ताईनगर ) ,श्री. रवींद्र महाजन (रावेर ), श्री.मिलिंद पाटील (चोपडा ), श्री. विलास बिऱ्हाडे (अमळनेर ) , श्री गजेंद्र निकम (पारोळा) , श्री. अतुल पाटील (जामनेर ) ,श्री विजय खडके( धरणगाव), श्री. शामकांत पाटील (एरंडोल), श्री विकास धुमाळ (भडगाव) , श्री रवींद्र पाटील (पाचोरा), श्री. विजय बडगुजर (चाळीसगाव) यांची तालुकाप्रमुख निवड करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..