भडगाव तालुक्यातील नवनिर्वाचित आदर्श ग्रामसेवकांचा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

 पाचोरा प्रतिनिधी आज दिनांक २५सप्टे.२०२४ बुधवार रोजी  पाचोरा-भडगाव तालुक्याचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ शहरातील रिंग रोड व रील त्यांच्या  निवासस्थानी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन  भडगाव तालुक्यातील नवनिर्वाचित आदर्श ग्रामसेवकांचा आज  रोजी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सत्कार करण्यात आला
    याप्रसंगी पाचोरा-भडगाव तालुक्याचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,सोबत श्याम दादा भोसले, शिवाजी दादा भोसले, व्ही एस पाटील, रवींद्र महाजन निमन  दादा,राहुल पाटील ,हर्षल पाटील ,भूषण पाटील, कुणाल पाटील, योगेश महाजन उपस्थित होते.
सत्कारमूर्ती पुढील प्रमाणे ए. जे. आप्पा,आर. बी. पाटील,कृष्णा पाटील,धनराज पाटील,अनिकेत पाटील,विजया पाटील  
आदी सहकारी तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..