गरीब साम्राज्याचे जनक अमोल बी.सोनार गेल्या रविवारी भारत भ्रमण यात्रा साठी गुजरात जुनागड कडे रवाना

(चाळीसगाव प्रतिनिधी  सुनील कोळी)॥ गरीब साम्राज्य॥ 🙏साधु संताच्या कृपेने आजी बाबांच्या आईवडीलांच्या  आशिर्वादाने खिश्यात एक पैसे नसतांना वैष्णव देवी च्या कृपेने पुर्ण भारत भ्रमण यात्रा करणारे गरीब साम्राज्य्याचे जनक गरीब साम्राज्य अमोल भाऊ बी सोनार भारत भ्रमण यात्रा 2024 दि 29/09/2024 रविवार  रोजी गुजरात  मधील जुनागढ़ येथे गड़ किल्ले पाहिले तेथील संस्कृति पुर्वी चे लोकांचे घर राहणी जेवण कसे होते क्या ची माहिती घेतली पुर्वी लोक शरीराने बलदंड होते भारत भ्रमण यात्रेला उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असुन बारा बुलेतदार आठरा पगड जातीचे लोक गरीब साम्राज्याला चांगला प्रतिसाद देत आहेत आज सर्वांच्या आशिर्वादाने सर्व शाहु फुले आंबेडकर यांच्या आशिर्वादाने होत आहे नमस्कार जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏या भारत यात्रेला शुभेच्छ्या देताना शुभेच्छुक खान्देश पुत्र श्री प्रकाश युवराज माळी श्री गजु दादा घोडके नाशिक शहर  श्री आबासाहेब गरुड माजी सैनिक   श्री संदीप दादा लांडगे युवा मंच पठाण वेंडर चाळीसगाव  भाईदास नाना माजी सैनिक गोंविद आण्णा वाघ उत्तम राव वाघ माजी सैनिक श्री आबा सोनार टाकळी प्र चा सुवर्णकार समाज पत्रकार श्री सुनील सोनार संपादक  मनोज पाटील सारीकाताई नागरे देवाभाऊ फौजी राजपुत हल्ली जम्मु प्रशांत दादा तायडे टाकळी प्र चा एकनाथ गवांडे आयोध्या फौजी प्रविण दादा न्हावे आदर्श शेतकरी गोकुळ दादा पाटील जितु नाना पाटील मास्तर आमची माती आमची माणस ग्रुप जय जवान जय किसान ग्रुप श्रीधर सेना उत्तर महाराष्ट्र खान्देश रक्षक ग्रुप जय जवान खान्देश देशभक्ति पार्टी महाराष्ट्र भाईदास पाटील महाकाल भक्त माजी सैनिक तरवाडे पेठ बापु जुलाल काळे आदर्श शेतकरी खरजाई महाराष्ट्र केशरी पहिलवान नाना साहेब महाजन हल्ली मुक्काम पनवेल मुंबई मगन सेठ वानखेडे संत दहीगाव वारकरी संप्रदाय अध्यक्ष जळगावाजिल्हाकाकाश्री  कपिल सोनवणे अमळनेर जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय 🙏

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..