दरारा दरारा माजी आमदार दिलीप भाऊ चा दरारा मा.अमोल कोल्हे व मा.जयवंत दादा पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रे दरम्यान दिलीप भाऊ यांना दिला पाठींब्याचा इशारा....

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण असून त्यानिमित्ताने सर्व पक्षाचे नेते महाराष्ट्राचे दौरे करत असून श्री शरद पवार साहेब यांच्या गटाचे काही नेते सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवस्वराज्य यात्रा काढत असून त्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहे तसेच तेथील स्थानिक नेत्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवत असून हे शिव स्वराज्य यात्रा जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे कॉलेज चौफुली ला आगमन झाले असता त्या ठिकाणी माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ व पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री संजय नाना वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयवंत दादा पाटील व खासदार श्री अमोल कोल्हे साहेब यांचे स्वागत केले यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना श्री जयवंत दादा पाटील यांनी माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांनी राहावे व त्यांना पडवळ द्यावे अशी सूचक विधान केले श्री अमोल कोल्हे साहेबांनी श्री दिलीप भाऊ वाघ यांचे कार्य चांगले असून त्यांच्या सोबत कार्यालय जोमाने काम करावे असे सांगितले यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती त्यामुळे पुन्हा एकच चर्चा श्री दिलीप भाऊ वाघ यांचा दरारा देतील जवाब करारा हाच आहे दिलीप भाऊ चा दरारा

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..