कजगाव/ तांदुळवाडी परिसरात राजकीय हालचालींना मोठा वेग.....


(कजगाव ग्रामीण प्रतिनिधी प्रल्हाद उर्फ अप्पासाहेब पवार )  
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४ च्या पार्श्वभूमीवर..भडगाव तालुक्यातील वाडेगट, कजगाव परिसर गट, या गटांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून भडगाव तालुक्याचे संपूर्ण राजकीय हालचालींना वेग या गटातूनच दिसून येत आहे. 
   त्यात वाडे गटातील तांदुळवाडी, मळगाव, भोरटेक, उमरखेड या सारख्या ग्रामीण भागातील भडगाव तालुक्याचे  शेवटचे टोक असून या परिसरात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत, 
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे परिसरात वाहत असल्याने सर्वोच्च हालचालींना वेग आलेला आहे, तांदळवाडी परिसरात प्रत्येक पक्षाचे आजी ,माझी, जिल्हा परिषद सदस्यांचे मोठा धबधबा असल्याने कार्यकर्ता आपली बाजू मांडून लोकांना फुश देत आहे देत आहे, त्यात कार्यकर्ते मेळावा, शाखा उद्घाटन, मोर्चा बैठकी, शिबिरे, त्यात महिला गटांवर मोठी लक्ष वेधत आहे, भडगाव/ पाचोरा विधानसभा विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील, मा, आमदार दिलीप भाऊ वाघ, अमोल भाऊ शिंदे, प्रताप नाना, डॉक्टर संजीव पाटील, सचिन दादा सोमवंशी, वैशालीताई सूर्यवंशी, अनिल वाघ, डॉक्टर निळकंठ पाटील, अजून काही गुपित इच्छुक राजकीय उमेदवाराची जोरदार तयारी दिसून येत आहे, त्यात गावागावात जाऊन भेटी गाठी, सुख आणि दुखात भेट देणे अशा काही हालचालींना मोठा वेग दिसून येत आहे, 
शेवटी मतदार राजा आपल्या भडगाव पाचोरा विधानसभेत कोणाचे नंबर वन नारळ व गुलाल उधळेल याचे वेदत आहे आहे,

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..