पाचोरा येथील उन्नती महिला नागरी पतसंस्थेची वार्षिक मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रशस्तीपत्र व गुणगौरव करून त्यांचा सन्मान करण्यात आला

( राजेंद्र खैरनार )उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक मीटिंग आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रशस्तीपत्रक व बक्षीस देऊन सर्व सभासदांच्या पाल्यांना सन्मानित करण्यात आले. या वार्षिक सभेत सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही सर्वसाधारण सभा जैन  पाठ शाळा येथे आयोजित करण्यात आलेली होती, यावेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता ताई रमेश वाणी यांनी प्रास्ताविक सादर केले. अजिंठा वरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यानंतर सभासदांचे पाल्य 10वी, 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देण्यात आले. सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली .यावेळेस उपस्थित संस्थेचे अध्यक्ष संगीता रमेश वाणी उपाध्यक्ष अनिता नितीन वाणी, विद्यमान संचालक मंडळ, सौ निर्मला अनिलराव देशमुख, नीता प्रवीण शेंडे, सो विमल लक्ष्मण येवले, सौ अनिता किरण अमृतकर, संगीता शरद पाटे, सौ अश्विनी संदीप मोरानकर, सौ सविता राजेंद्र चिंचोले. हे सर्व सभेस उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..