CRP कोब्रा कमांडो गोकुळ दादा पाटील वीस वर्ष माता वैष्णोदेवी जम्मू कटरा येथुन सेवेतून सेवानिवृत्त होऊन आपल्या मायदेशी चाळीसगाव येथे सुखरूप परतणार....

   (चाळीसगाव प्रतिनिधी सुनील कोळी)
 जय जवान जय किसान  गोकुळ दादा पाटील डोण गाव ता चाळीसगाव C R P कोब्रा कंमाडो हे वीस वर्षाच्या सेवेतुन सेवानिवृत्त होत असुन ते 2004 मध्ये ते CRPF ला भरती झाले त्यांनी पुर्ण भारतात विविध राज्यात देशाची सेवा केली व त्यांनी चांगल्या प्रकारे कर्तव्य पार केले गोर गरीबांची चांगल्या प्रकारे सेवा व सहकार्य केले त्यांनी कधी जात पात पाहिली नही आपले गरीब साम्राज्य अमोलभाऊ बी सोनार यांना फार मोलाचे सहकार्य केले असुन ते सध्या माता वैष्णोदेवी कटरा येथे सेवा देत असुन ते26/10/2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत ते
त्यांची चाळीसगाव रेल्वे स्टेशन ते डोण गाव भव्य मिरवणुक निघणार आहे 🙏 शुभेच्छुक अमोलभाऊ बी सोनार गरीब साम्राज्य  खान्देश पुत्र श्री प्रकाश युवराज माळी श्री गजु दादा घोडके नाशिक शहर  श्री आबासाहेब गरुड माजी सैनिक   श्री संदीप दादा लांडगे युवा मंच पठाण वेंडर चाळीसगाव  भाईदास नाना माजी सैनिक गोंविद आण्णा वाघ उत्तम राव वाघ माजी सैनिक श्री आबा सोनार टाकळी प्र चा सुवर्णकार समाज पत्रकार श्री सुनील सोनार संपादक  मनोज पाटील सारीकाताई नागरे देवाभाऊ फौजी राजपुत हल्ली जम्मु प्रशांत दादा तायडे टाकळी प्र चा एकनाथ गवांडे आयोध्या फौजी प्रविण दादा न्हावे आदर्श शेतकरी गोकुळ दादा पाटील जितु नाना पाटील मास्तर आमची माती आमची माणस ग्रुप जय जवान जय किसान ग्रुप श्रीधर सेना उत्तर महाराष्ट्र खान्देश रक्षक ग्रुप जय जवान खान्देश देशभक्ति पार्टी महाराष्ट्र भाईदास पाटील महाकाल भक्त माजी सैनिक तरवाडे पेठ बापु जुलाल काळे आदर्श शेतकरी खरजाई महाराष्ट्र केशरी पहिलवान नाना साहेब महाजन हल्ली मुक्काम पनवेल मुंबई मगन सेठ वानखेडे संत दहीगाव वारकरी संप्रदाय अध्यक्ष जळगावाजिल्हाकाकाश्री  कपिल सोनवणे अमळनेर जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय 🙏

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद