उन्नती लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ यांनी गणेश उत्सवानिमित्त समाजातील महिलांकरिता गणेश उत्सवानिमित्त दहा दिवस विविध स्पर्धा भरवण्यात आले होते त्यात विविध कला केलेल्या महिलांना दिले बक्षीस

     (मुख्य संचालक राजेंद्र खैरनार) उन्नती लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ आयोजित... गणेश उत्सवानिमित्त दहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात गणपतीचे नाव, फॅन्सी ड्रेस, गणपतीला आवडणाऱ्यापदार्थ रेसिपी, त्यांची माहिती त्यानंतर पाककला स्पर्धा, गणपती डेकोरेशन, गणराया पुढे काढलेले रांगोळी, विविध प्रकारचे विविध चवीचे मोदक स्पर्धकांनी बनवून, जैन पाठ शाळेत येथे ही स्पर्धा  संपन्न झाली, या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात करण्यात आला. या कार्यक्रमाचे सौजन्य उन्नती महिला लाडशाखीय वाणी समाजाच्या अध्यक्षा संगीता ताई येवले त्यानंतर सर्व संचालक मंडळ सौ मीनाताई शेंडे ,सविता ताई चिंचोले, अनघा नानकर, आशाताई कोतकर, मनीषा विजय येवले, मनीषाताई येवले, पुष्पाताई शिरोळे, शुभांगी ताई येवले, सुनीताताई महालपुरे, वैशालीताई तरटकर, सुनीताताई येवले, विद्याताई कोतकर या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघा अद्वैत येवले यांनी खूपच छान केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद