सामाजिक कार्यकर्ते नितीन तायडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व पाचोरा शहरातील सर्व डॉक्टरांचे तसेच पत्रकार बांधवांचे  मित्र असलेले नितिन भाऊ तायडे यांनी आपला वाढदिवस उत्साहात व आनंदात साजरा केला.त्यांनी त्यांच्या  वाढदिवस निमित्ताने श्री क्षेत्र काकनबर्डी येथे सुग्रास  केळीच्या पानावर दाळ-बट्टीचे जेवण ठेवले होते.नितिनभाऊंना  शुभेच्छा देण्यासाठी पाचोरा-भडगाव चे लोकप्रिय कार्यसम्राट नुकताच हॅट्रीक आमदार व भावीमंत्री किशोर आप्पा पाटील,तसेच गणेश (बापु)पाटील,आपासो.किशोर बारावकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, पाचोरा शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, उपाध्यक्ष स्वप्निल भाऊ कुमावत इ.नितिनभाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते... तसेच नितीन भाऊ तायडे यांचे कार्य चांगले असून त्यांनी तरुण मित्राची फळी उभारलेली असून त्याचा एक मित्रपरिवार आहे त्यांचे उत्कृष्ट काम असून समाज सेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतात अत्यंत गोड स्व:भाव मनमिळाऊ सर्वांना धरून चालणारे  आज त्यांचा जन्मदिवस  असुन त्यांना  त्यांच्या जन्मदिनी लाख-लाख शुभेच्छा🎂🌹

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..