पाचोरा येथील बनोटी वाला फार्म हाऊस तर्फे विविध संस्था विविध ग्रुप तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील बनोटी वाला फार्म हाऊस येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तिसऱ्या वेळा निवडणूक जिंकल्याबद्दल विविध पतसंस्था चे चेअरमन व्हाईस चेअरमन मॅनेजर व संचालक यांनी सत्कार केला असता यावेळी विविध संघटनेचे विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच स्विमिंग पूल मॉर्निंग वाक ग्रुपचे सदस्य तर्फे किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री किशोर आप्पा पाटील यांनी व्यापारी बांधव व बँकेचे संचालक या सर्वांना आश्वासन दिले की आपण सांगितलेले प्रत्येक काम केली जातील माझ्याकडून जी मदत लागेल ती परिपूर्ण करेल कोणाचाही शब्द खाली जाऊ देणार नाही पाचोरा शहर मॉडेल करण्यासाठी अजून काही महत्त्वाचे विषय असेल तर नक्की सांगा मी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करेल तसेच तुम्ही मला तिसरी टर्म आमदार म्हणून निवडून दिले त्याचे मी फलित करेल यावेळी श्री जीवन जैन श्री दिनेश बोथरा श्री राजू बडेला श्री गिरीश कुलकर्णी, श्री कांतीलाल जैन,श्री जगदीश खिलोशिया श्री संजय संघवी श्री प्रफुल्ल बांठीया, श्री भरत सिनकर, श्री भरत शेंडे,श्री जितेंद्र जैन श्री मनोज जैन श्री रितेश ललवाणी श्री विशाल तोतला श्री प्रभूलाल शेठ शर्मा श्री लालचंद केस वाणी श्री निकित पाटील श्री शैलेश खंडेलवाल श्री शैलेश येवले श्री रवी केसवाणी श्री अशोक मोर, श्री गुलाब राठोड श्री गोपाल पटवारी श्री अजय थेपडे श्री नीरज जैन श्री संजय बडोला श्री माधव शिनकर श्री रमेश अग्रवाल श्री सुनील मोर श्री राम केशवाणी श्री आनंद जैन ,श्री शरद पाटे,श्री, श्री बबलु धाडीवाल, दत्ता जडे,श्री सुनील गौड,श्री महेंद्र खंडेलवाल,श्री प्रशांत संघवी,श्री राजेश जैन,श्री बापू सोनार,श्री नंदू सोनार,     श्री आबा सराफ,श्री दादा सराफ,श्री राजेश पाटील,श्री प्रवीण ब्राह्मणे,श्री मनोज पाटील,श्री अनिकेत पाटील, श्री शेखर धाडीवाल,श्री महेंद्र कुमार हिरण ,श्री किशोर राय साकडा, श्री भुवनेश दुसाने, प्रविण भाऊ‌ ब्राम्हणे,अबरार मिर्झा,श्री राजेंद्र खैरनार, श्री चेतन महाजन अभिनंदन संघवी,श्रेयांस ललवाणी, पराग मोर, दिग्विजय पटवारी,सिद्धांत सिसोदिया ,यश संघवी ,श्रेणिक बांठिया, राजेश जैन, मनोज जैन ललित जैन, प्रिन्स जैन, नितेश जैन,शिशिर संघवी, रवींद्र निळे इत्यादी सर्व उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्राध्यापक सी.एन.चौधरी सर यांनी केले तर आभार श्री दिनेश बोथरा व जीवन जैन यांनी केले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद