भातखंडे खुर्द ग्रामपंचायत सरपंच पदी संगिताबाई कुमावत यांची निवड..


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा:-पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.संगिता गजानन कुमावत यांची निवड करण्यात आली आहे.भातखंडे खुर्द येथील ग्रामस्थांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्यात यावेळी ग्रामपंचायत चे सदस्य दिनेश पाटील, दिपक कुमावत, संगिता बाई पाटील, शोभाबाई पाटील, कमलाबाई सोनवणे,ग्रामसेविका ईच्छा शिंदे, गजानन कुमावत, मायाराम कुमावत,ईश्वर कुमावत,किरण खैरनार, योगेश बेलदार, पत्रकार कुंदन बेलदार,विकी कुमावत, विठ्ठल कुमावत,विशाल कुमावत, देविदास सोनवणे, मनिषा कुमावत, सुवर्णा कुमावत, पुष्पलता कुमावत, कल्पना कुमावत यांनी नवनिर्वाचित सरपंच सौ.संगिताबाई कुमावत यांना शुभेच्छा देत सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..