भडगाव तालुका वकील संघाची नुतन कार्यकारणी जाहीर.... अध्यक्षपदी-ॲड बी.आर पाटील,उपाध्यक्षपदी-ॲड बी.टी. अहिरे,सचिवपदी-ॲड भरत ठाकरे यांची बिनविरोध निवड...

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल 
भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकिल संघाची सालाबादा प्रमाणे वार्षिक निवड सन 2025 ची 31 डिंसेबर 2024 रोजी मंगळवारी खळमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली.
भडगाव वकील संघाची नुतन कार्यकारणीत नुतन अध्यक्षपदी लोकनियुक्त सरपंच व ॲड बी.आर.पाटील तर उपाध्यक्ष पदी ॲड.बी.टी.अहिरे,तर सचिव पदी ॲड.तथा पत्रकार भरत ठाकरे यांची सर्वानुमते बिन विरोध निवड करण्यात आली.
सदर मिंटीगच्या वेळी ॲड.तथा जेष्ठ पत्रकार प्रकाश तिवारी ॲड.के.टी.पाटील,ॲड.ए.डी.बाग,ॲड.आर.के.वाणी.ॲड.के.ए.पवार,ॲड.रणजीत पाटील ॲड.विनोद महाजन,ॲड.मुकुंद पाटील,ॲड.निलेश तिवारी ॲड.गणेश वेलसे,ॲड.विजय महाजन ॲड.वसंत चव्हाण ॲड.आप्पासाहेब सोनवणे ॲड.प्रकाश सोनवणे,ॲड पी.के.जयस्वाल, ॲड.रोहीत मिसर,ॲड.महेंद्र पाटील,ॲड हेमंत कुलकर्णी ॲड.मोहसिन खान,ॲड.आसिफ खान,सलमान मिर्झा इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित पदाधिकारींची निवड घोषीत करण्यात आली. नुतन पदाधिकारी यांचा सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..