भडगाव तालुका पत्रकार‎ संघाची नुतन कार्यकारणी जाहीर अध्यक्ष पदी नरेंद्र पाटील तर सचिव पदी विठ्ठल पाटील बिनविरोध निवड

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव - भडगाव तालुक्यातील पत्रकार संघाची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली या बाबत सविस्तर असे की रविवार दि. 08/12/2024  रोजी येथील शासकीय विश्राम गृह  येथे झालेल्या  भडगाव तालुका पत्रकार संघाची बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुनिल पाटील,सुधाकर पाटील,सोमनाथ पाटील,संजय पवार,सुनिल कासार,सागर महाजन  यांच्या उपस्थित एक मताने बिनविरोध  निवड घोषित‎ करण्यात आली. अध्यक्षपदी -नरेंद्र पाटील, सचिवपदी‎ विठ्ठल पाटील, तर उपाध्यक्षपदी - पुरूषोत्तम महाजन,धनराज पाटील सहसचिव एस.डी खेडकर  कार्याध्यक्ष-जावेद शेख,प्रसिध्द प्रमुख-नितिन महाजन,कायदेशिर सल्लागार पदी- भरत ठाकरे,जेष्ठ सल्लागार पदी- परमेश्वर मोरे,प्रा.सुरेश कोळी,सदस्य पदी- लिलाधर पाटील,भास्कर शार्दुल,आर.के मिर्झा,सुभाष ठाकरे यांची निवड करण्यात‎ आली.‎ भडगाव येथील स्थानिक शासकीय विश्राम गृहात‎ आयोजीत बैठकीत जिल्हा पत्रकार‎ संघाचे अध्यक्ष- सुधाकर पाटील, यांनी‎ भडगाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारीणी घोषीत केली.‎ यावेळी सुनिल पाटील,सुधाकर पाटील,सोमनाथ पाटील,संजय पवार,सुनिल कासार,परमेश्वर मोरे,प्रा.सुरेश कोळी,सागर महाजन,निंबाजी पाटील,नितिन महाजन,लिलाधर पाटील,पुरूषोत्तम महाजन धनराज पाटील,राजु दिक्षित,सुभाष ठाकरे,भरत ठाकरे,असलम मिर्झा,आर के.मिर्झा,जावेद शेख,राकेश पाटील,मनोज पाटील,बापुराव शार्दुल ,रमेश धनगर,एस.डी खेडकर,राजु शेख,नरेंद्र पाटील विठ्ठल पाटील इत्यादी हजर उपस्थित होते नवनियुक्त कार्यकारीणीवर सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..