खेडगाव (नंदीचे) येथील आनंद रेस्टॉरंट चा चिवडा खुपच छान पांडे कुटुंब करताय गि-हाईकांची सेवा छान

पाचो-यापासुन जळगाव जाताना अवघ्या 
७ किलोमीटर अंतरावर असलेले खेडगाव (नंदीचे)बस स्टॅंड जवळ एक नामांकित आनंद रेस्टॉरंट गेल्या ४० ते ४५ वर्षापासून पांडे परिवार चालवत असून त्या परिवाराने आपल्या घरगुती व्यवसायातून हॉटेल साठी लागणारा उत्कृष्ट पद्धतीचा चिवडा बनवत असून त्या चिवड्याची चव लय भारी भारी ही वाटेल पांडे परिवाराची असून पांडे परिवारातील श्री उत्तमचंद पांडे यांनी चाळीस वर्षांपूर्वी चालू केली असून आजही तिची परंपरा त्यांचे मुलं नातू हॉटेल सांभाळात असून श्री उत्तमचंद पांडे यांचे वय आज 93 असले तरी त्यांचा रोज हॉटेलवर एक चक्कर होत असे व ते ग्राहकाशी हितगुज व चर्चा करीत असतात तसेच पांडे परिवाराचे सदस्य हे आलेल्या सर्व ग्राहकांचे समाधान व प्रेमाने बोलून ग्राहकाचे हितसंबंध जपत असतात या आनंद रेस्टॉरंट हॉटेलवर पाचोरा येथून जळगाव जाणारे व जळगाव येथून पाचोरा येणारे नेहमी त्या हॉटेलवर थांबून चिवडा चा स्वाद घेत असतात वेरूळी येथील प्रतिष्ठित राजकारणी व शेतकरी वर्ग त्या हॉटेलवर बसून चिवडा खाऊन गप्पा मारीत असे ही हॉटेल एक सर्वसाधारण व्यक्तीचे असून पांडे परिवाराने आपला सर्व आजोबापासून ते नातवापर्यंत हॉटेल सांभाळत असून त्या परिवाराने दुसरा कोणताही व्यवसाय न करता आपला परंपरागत हॉटेलवर उदार निर्वाह करून परिवार हॉटेल चालत असे पूर्वीपासून चिवडाची जी चव होती व कॉलिटी होती ती आज कायम असून त्यांचे ग्राहक नेहमी ते हॉटेलवर येऊन चिवड्याचा स्वाद घेत असतात त्यामुळे ही हॉटेल प्रसिद्ध असून पाचोरा शहरातील प्रतिष्ठित नागरिक त्या हॉटेलवर चिवडाचा स्वाद घेत असतात पांडे परिवाराचे सदस्य श्री उत्तमचंद पांडे यांचे दोन चिरंजीव श्री सुनील पांडे व अनिल पांडे हे सांभाळात असून त्यांना त्यांची मुलं श्री रोहित पांडे श्रीकरण पांडे श्री मोहित पांडे या सर्व परिवाराने आपली आनंद रेस्टॉरंट सांभाळत असून एक कष्टाळू व आनंदमय परिवारातून सर्वांशी ते प्रेमाने बोलत असे त्यामुळे ते हॉटेलची सर्वत्र चर्चा होत असते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..