खबरदार.... पालकांनो , वाहनधारकांनो कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल,,,पाचोरा पोलिस ट्रॅफीक प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई केली जाणार...! काय आहेत नियम,अटी...बघा

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा पोलीस स्टेशन वाहतूक शाखेचे ट्राफिक पोलीस कर्मचारी यांच्याकडून ट्रिपल सीट बिना कागदपत्र वाहने विना लायसन तसेच कमी वयात असलेले मुलं मुली यांच्यावर कारवाई धडाका सुरू केलेला असून सर्वांनी सहकार्य करावे अशी सूचना पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आली असून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर डी वाय एस पी श्री धनंजय येरुळे साहेब पाचोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांच्या आदेशानुसार पाचोरा ट्रॅफिक पोलीस आली पाचोरा शहरातील व तालुक्यातील वाहनधारकावर कारवाई सुरू केलेली आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..