पाचोरा शेतकी संघात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करून त्याचे उद्घाटन पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

पाचोरा शेतकी संघात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करून त्याचे उद्घाटन पाचोरा तालुक्याचे माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते करण्यात आले व काटा पूजन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले पाचोरा शेतकरी संघ येथे नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली असून या सोयाबीन खरेदीचे उद्घाटन पाचोरा तालुक्याचे माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या सोयाबीन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या वजन काटा चे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री गणेश बापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथम शेतकरी म्हणून श्री मंगलदास कुमावत यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी शेतकी संघाचे व्हॉइस चेअरमन बालाजी ग्रुपचे संचालक श्री नंदू पाटील संचालक श्री प्रकाश निकम श्री सुनील पाटील श्री अनिल पाटील श्री शिवदास पाटील श्री प्रवीण गुजर श्री राजेंद्र आबा त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री बोरुडे साहेब नाफेडचे श्री सी एन चव्हाण साहेब शेतकी संघाचे मॅनेजर श्री प्रभाकर भावसार संघाचे कर्मचारी श्री कैलास सूर्यवंशी श्री संतोष पाटील श्री ईश्वर पाटील तसेच माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांचे खाजगी श्री गोपी पाटील व श्री राज जगताप हे सुद्धा उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद