महावीर व्यायाम शाळा,पाचोरा आणि क्रिडा संस्थे चे महिला मल्लांची ऐतिहासिक भरारी...

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पुणे येथील एस.बी.पाटील हायस्कूल झालेल्या राज्यस्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेत 
कुमारी  शगुन संदीप पाटील गो.से. हायस्कूल ( 28 kg) गटात सिल्व्हर मेडल
कु.आरुषि संदीप पाटील गो.से.हायस्कूल (40kg) गटात सिल्वर मेडल तसेच कु.शर्वरी निलेश कुलकर्णी गुरुकुल स्कूल (63 kg) गटात कास्य पदक मिळविले यांना यांचे (वस्ताद )श्री दिनेश पहिलवान मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि श्री निलेश कुलकर्णी यांचे ही  मार्गदर्शन लाभले
या सर्वांना महावीर व्यायाम शाळा व क्रिडा संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र सुखदेव पाटील 
यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या  आणि श्री कैलास आमले सर. श्री सुनील पाटील सर,रवी पाटील शरद पहीलवान (नाना) अमोल पवार आदित आमले,रियाज बागवान रवीभाऊ ठाकूर,श्री भटु पहीलवान,रवी पाटील ललित पाटील,सचिन पाटील अमित पाटील तसेच सुरवाडे सर या सर्वांनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्यात,,,

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद