नाशिक जिल्हा कोळी विकास मंच माध्यमातून आदिवासी कोळी समाजाचा वधुवर परिचय मेळावा महोत्सव येत्या १५डिसे.२०२४ ला संपन्न होत आहे
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
।।जय आदिवासी।। ।।जय वाल्मिकी।। ।।हर हर महादेव।।
श्री.राम राम- - - - - - - -
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, या वर्षी प्रथमच आपल्या नाशिक शहरामध्ये (एक तीर एक कमान सारे आदिवासी कोळी एक समान) या उद्देशाने तसेच आपले आराध्य दैवत आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या कृपाशिर्वादाने राज्यस्तरीय आदिवासी कोळी समाजाचा (जमाती) उपवर वर-वधू मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व वर-वधू आणि पालकांनी उपस्थीत राहावे ही नम्र विनंती.
वधू-वर परिचय मेळावा : २०२४-२५
दिनांक १५/१२/२०२४ रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता. योजीले असून आपण उपस्थीत राहुन आम्हाला उपकृत करावे ही विनंती.
उद्घाटक :खासदार मा.श्री.भास्करराव भगरे, दिंडोरी लोकसभा सदस्य.
कार्यक्रमाचे अध्यक्ष:मा.श्री. रमेशदादा पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष, कोळी महासंघ,
प्रमुख उपस्थीती मा.श्री. दिनकर आण्णा पाटील,मा.सभागृह नेते,मनपा नाशिक,
मा.अमोलभाऊ पाटील,
संस्थापक अध्यक्ष - युवा उर्जा फाऊंडेन नाशिक,
मा.श्री. योगेशभाऊ शेवरे,मा.सभापती तथा मा.नगरसेवक मनपा नाशिक.
मा.श्री.रविंद्रभाऊ धिवरे, मा.सभापती तथा नगरसेवक मनपा नाशिक.
विशेष उपस्थीती मा.श्री.प्रविणजी देवरे, महसूल आयुक्त पुणे.
मा.सौ. कविताताई कोळी, अध्यक्ष = पहिलवान गृप महाराष्ट्र राज्य, सामाजीक कार्यकर्त्या.
मा.श्री. प्रल्हाद बाविस्कर, अभियंता पीडब्ल्यूडी त्र्यंबकेश्वर.
मा.श्री. अर्जून शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते, नंदुरबार.
सहकार्य श्री.कमलेश रायसींग,श्री.निलेश सैंदाणे,श्री.प्रकाश कोळी,जिवन सोनवणे, श्री.ज्ञानेश्वर सोनवणे,श्री.उल्हास सोनवणे,श्री.नितीन कोळी,श्री.विजय सोनवणे,श्री.विकास सपकाळे,कु.शितल प्रताप कोळी,कु.कल्पना जनार्दन सोनवणे आणि श्री.राहुल कोळी.
विशेष सहकार्य श्री.संजय शिंदे,श्री. गुलाबराव गांगोडे, श्री. युवराज सैंदाणे, श्री.किसन सोनवणे,श्री.गणेश राजकोर,श्री.संजय सोनवणे,श्री सुरेश कोळी,श्री.सुदाम चव्हाण,श्री.नाना मोरे, श्री.अशोक सोनवणे,श्री.विजय वाकडे,श्री.साहेबराव वाघ,श्री. सुरेश नवसारे,श्री.नितीन शेवरे, श्री.मधुकर शेवरे,श्री महेंद्र सौंदाणे,श्री.संजय अहिरे,श्री.सुर्यभान सुर्यवंशी आणि समाज (जमाती) बांधव.
आयोजक मा.श्री.नारायण झगू कोळी (साकरीकर) आणि समस्त कोळी समाज (जमात) नाशिक शहर व जिल्हा.
ठिकाण = महर्षीवाल्मिक ऋषी मंदिर,पार्थ हाँटेलच्या मागे, श्रमिकनगर,सातपूर, नाशिक.४२२०१३.
Comments
Post a Comment