किशोर आप्पा पाटील यांनी आमदारकीचा हॅट्रीक विजयानंतर श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सभा मंडपासाठी निधी मंजूर करुन केली सुरुवात.

 (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
किशोर आप्पा पाटील यांनी आमदारकीचा हॅट्रीक विजयानंतर श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सभा मंडपासाठी विकासकामांचा श्रीगणेशा निधी मंजूर केला
 तालुक्यातील लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी एक वेळा नाही दोन वेळा नाही तर चक्क तीन वेळा आमदार होऊन पाचोरा तालुक्याचा आजपर्यंत न झालेला इतिहास घडवून आणला व तिसरी टर्म आमदार होऊन पाचोरा तालुक्याचा रेकॉर्ड ब्रेक केला श्री किशोर आप्पा पाटील यांनी गेल्या दहा वर्षात करोडो चा निधी आणून पाचोरा तालुक्याचा विकास केला पाचोरा तालुक्यातील प्रत्येक खेडे गावाचा विकास असून उर्वरित राहिलेले सर्व काम करण्याचा त्यांचा निर्धार असून तसेच पाचोरा शहर प्रत्येक गल्लीबोळा रस्ते तयार झालेले असून उर्वरित राहिलेला भाग सुद्धा पूर्ण होईल तसेच पाचोरा शहर स्मार्ट सिटी कडे जात असून उत्तर महाराष्ट्र विभागात एक नंबर पाचोरा शहर असेल अशी संकल्पना आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या असून त्यांनी पाचोरा तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा निर्धार केलेला आहे श्री किशोर आप्पा पाटील यांनी नुकताच तिसरी आमदार बनताच पाचोरा शहरातील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी असलेले संघवी कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी आलेल्या सेवेकरांसाठी 21 लाखाचा निधी मंजूर करून सभा मंडप बांधण्याचा निर्धार केला तसेच श्री किशोर आप्पा पाटील श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असून त्यांनी नुकताच दत्त जयंती निमित्त सभामंडपाचे उद्घाटन करून सभा मंडपासाठी अजून लागणारा निधी पूर्ण करून देईल असे त्यांनी आश्वासन दिले यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सर्व सेवेकरी व महिला वर्ग भक्तगण उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद