नाशिक येथील राज्यस्तरीय कोळी समाजाचा उपवर वरवधु परीचय मेळावा मोठ्या संख्येने संपन्न.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
नाशिक येथील  राज्यस्तरीय उपवर वरवधु परीचय मेळावा मोठ्या संख्येने संपन्न झाला 
153 बायोडाची नोंदणी झाली
*प्रमुख पाहुणे पुणे आयुक्त प्रविणजी देवरे, खासदार भास्करराव भगरे,कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके देवानंद दादा भोईर पहेलवान गुपचा अध्यक्ष कवीताताई कोळी, मालेगाव पी.एस.आय.भगवानभाऊ कोळी, जळगांव चे नचिकेत सुभाष सोनवणे, जिव्हाळा गुपचे अजुनभाऊ शिरसाठ,यांचा अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम चे प्रास्ताविक नारायण कोळी साकरीकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीती अध्यक्ष कमलेश रायसिंग उपाध्यक्ष निलेश सैंदाणे, प्रकाश कोळी उल्हास सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे, कल्पना कोळी, भगवान ठाकरे, युवराज दादा सैंदाणे नितिन जी शेवरे किसन सोनवणे सुदाम चव्हाण साहेबराव वाघ मधुकर देवरे,दिलीप सैंदाणे सह श्रमिक नगर सातपुर टीम यांनी खुप मोलाची जबाबदारी पार पाडली तर सुत्रसंचलन संजय शिंदे व जिवन सोनवणे यांनी केले आभार कोळी महासंघाचे नाशिक जिल्हा युवा गणेशजी राजकोर यांनी मानले*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद