सालाबादाप्रमाणे या वर्षी ही श्री दत्त जयंती निमित्त सिसोदिया परिवारातर्फे आपल्या पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाप्रसादाचे आयोजन

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
सालाबादाप्रमाणे या वर्षी ही श्री दत्त जयंती निमित्त सिसोदिया परिवारातर्फे आपल्या पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाप्रसादाचे आयोजन...…
*दिनांक १५-१२-२०२४ रविवार रोजी..*
*महाप्रसाद ह्या कार्यक्रमाचे* आयोजन आपल्या सर्वांच्या स्नेहमयी उपस्थितीत आयोजन केले आहे. तरी आपणा सर्व हितचिंतकांच्या उपस्थितीत हे भक्तीमय सहवासाचे क्षण अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र येऊन *महाप्रसादाचा लाभ घ्यावा...* 
हेच आग्रहाचे निमंत्रण..🙏
● *दिनांक :- १५-१२-२०२४ (रविवार)*
● *ठिकाण :- श्री.दत्त मंदिर कृ.उ.बा.स.पाचोरा.*
● *महाप्रसाद वेळ :- दुपारी १२.०० ते २.०० पर्यंत        !!आयोजक!!*
          *श्री.मनोज सिसोदिया श्री.संजय सिसोदिया,श्री.सिद्धांतकुमार,चि.संम्यककुमार.*
               *सिसोदिया परिवार,*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..