Posts

पाचोरा येथे वरखेडी रोड वरील जगन्नाथ (इस्कॉन) मंदिर येथे जगन्नाथ महाराज रथयात्रा महोत्सवात पाचोरा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब यांनी बालगोपाळांमध्ये टाळ मृदुंग वाजून हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोष करीत आनंद व्यक्त केला...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी:  पाचोरा येथील वरखेडी रोडवरील इस्कॉन मंदिर चे मालक सुरेश मोर ,रमेश मोर सुनील मोर या परिवाराने इस्कॉन मंदिर येथे जगन्नाथ महाराज यांचे मंदिर स्थापन करून पाचोरा शहर व आजूबाजूच्या परिसराकरीता एक देवस्थान निर्माण करून त्या ठिकाणी देवस्थानचे दर्शन घेण्याकरता दर रविवारी अनेक परिवार येत असतात. या ठिकाणी दरवर्षी जगन्नाथ महाराज रथयात्रा निघत असून यावर्षी जगन्नाथ रथयात्रा महोत्सवामध्ये पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  अशोक पवार साहेब यांच्या हस्ते रथयात्रा मध्ये नारळ फोडून तसेच रथ  वाढण्यासाठी असंख्य नागरिक व महिला सोबत अशोक पवार साहेब व त्यांची अर्धांगिनी यांनी रथाची दोरी ओढून दर्शनाचा लाभ घेतला. तसेच यावेळी  अशोक पवार साहेब बालगोपाळ मंडळी व जगन्नाथ महाराज मंदिर चे भक्तगण यांच्यासोबत टाळ मृदुंग वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोष करून पोलीस मध्ये माणुसकी असते याचे दर्शन घडवले तसेच  अशोक पवार साहेब अत्यंत धार्मिक असून नेहमी देव धार्मिक कार्यक्रमाला आवर्जून  हजर...

येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका ह्या निवडणुकीत निष्ठावंत व काम करणाऱ्या व्यक्तींना तन-मन-धन पासून सहकार्य करा आमदार किशोर आप्पा पाटील यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी: पाचोरा येथील प्रसाद हाॅल येथे शिवसेनेचा दिनांक २८/६/२०२५ शनिवारी भव्य निर्धार मेळावा आयोजित केला होता. या मेळावा मध्ये असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.      यावेळी अनेक नेत्यांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. एकही कार्यकर्ता भाड्याचा किंवा रोजंदारीचा नव्हता प्रचंड अशी गर्दी पाहून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की ,माझ्यासाठी जेवढे तुम्ही तर मनाने काम केले व मला भरगच्च मतांनी निवडून सहकार्य केले त्याची परतफेड मी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका ,ग्रामपंचायत मध्ये सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना व महिला वर्ग यांना तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी तन-मन-धन लावून सहकार्य करणार या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे  यांच्या पाठीशी राहून जास्तीत जास्त संख्येने सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आमदार  किशोर आप्पा पाटील यांनी कार्यकर्त्य...

पारोळा तालुक्यातील सुमठाणे खुनातील महिलेची ओळख पटली संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात खुनाचे कारण उलगडणार...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर : पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला होता. त्या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव शोभाबाई रघुनाथ कोळी वय ४८ रा उंदिरखेडा ता पारोळा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पैश्यांच्या वादातून आणि इतर कारणाने तिचा खून करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.*      🟦 मयत महिलेची कुठेही हरवल्याची नोंद नसल्याने पोलिसांपुढे मोठे आवाहन होते. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , डीवायएसपी विनायक कोते यांनी पोलीस निरीक्षक सचिन सानप , सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन , पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे , हेडकॉन्स्टेबल शरद पाटील , महेश पाटील ,सुनील हटकर , आशिष गायकवाड , अनिल राठोड , संदीप सातपुते , अभिजित पाटील ,मिथुन पाटील , महेंद्रसिंग राजपूत , सविता पाटील यांच्या पथकाला खुनाचा तपास करण्यास सांगितले.     🟨   शोभाबाई ही धुनी भांडी करत होती. ती तिचा मुलगा गोपाळ क...

गौरवशाली कारकिर्दीचा समारोप : उपविभागीय पोलिस अधिक्षक धनंजय येरूळे यांचा सेवापुर्ती सोहळा....!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  शब्दांकन -संदिप महाजन यांनी  पाचोरा प्रतिनिधी  पाचोरा – महाराष्ट्र पोलिस दलात तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त, आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचा संगम घडविणारे उपविभागीय पोलिस अधिक्षक श्री. धनंजय येरूळे यांचा सेवापुर्ती सोहळा दिनांक 01 जुलै 2025 रोजी मंगळवार, सायंकाळी 5 वाजता, पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील आशिर्वाद हॉलमध्ये अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडणार आहे. धनंजय येरूळे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील कारेपूर या लहानशा खेड्यात झाला. तेथील जिल्हा परिषद शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे वडील कृषी व्यवसायासोबत कापड दुकान चालवत होते. अशा साध्या आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या येरूळे यांनी शिक्षणाला सर्वस्व मानले. त्यांनी बी.एस्सी. (अ‍ॅग्रीकल्चर) या कृषी विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर व्यवस्थापनातील एम.बी.ए. (पी.बी.एम.) ही पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतरही शिक्षणप्रेम कायम ठेवत, सेवानिवृत्तीनंतर एल.एल.बी. (कायद्याचे शिक्षण) घेण्याचा निर्धार त्यांनी केला आ...

पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील निदान डायग्नोस्टीक सेंटर (Nidan) वास्तुशांती व स्थलांतर सोहळा २९जुन २०२५ रविवारी होणार संपन्न...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी:- पाचोरा शहरातील सुप्रसिद्ध देशमुखवाडी येथील   निदान डायग्नोस्टीक सेंटर nidan वास्तुशांती व स्थलांतर सोहळा  हा दिनांक २९ जुन २०२५ रविवारी सर्वांच्या उपस्थित व आशिर्वादाने होत आहे संपन्न... श्री गणेशाय नमः,ॐ नमः शिवाय स. न. वि. वि. आमच्या येथे श्री कुलस्वामीनी तुळजा भवानी कृपेने निदान डायग्नोस्टीक सेंटर nidan वास्तुशांती व स्थलांतर सोहळा सस्नेह नमस्कार आपणांस कळविण्यात आनंद होतो की, अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे देशमुखवाडीतील "निदान सोनाग्राफी व X-Ray" सेवा देणारे निदान डायग्रोस्टिक सेंटर चे रविवार दि. २९/६/२०२५ सकाळी ११ वाजता आपल्या नविन वास्तुत स्थलांतर करीत आहोत. स्थलांतर सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. त्यासाठी आपणांस सस्नेह निमंत्रण करण्यात आले आहे.   कार्यक्रमाची वेळ: सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत पर्यंत. या वास्तू स्थलांतर सोहळ्यास अनमोल सहकार्य  पाचोरा डॉक्टर असोसिएशन आणि भडगाव डॉक्टर असोसिशन यांचे लाभणार आहे.नवीन वास्तु चे ठिकाण हे साई बाबा मंदिरा समोर, मंगल प्रोव्हिजन...

पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक , दिनांक 23-06-25 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीत सहभागी होत शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा "पुणे - नाशिक" सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्प व इतरही काही महत्त्वाच्या विषयांबाबत मुद्दे मांडले.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी:-  पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक , दिनांक 23-06-25 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीत सहभागी होत शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा "पुणे  - नाशिक" सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्प व इतरही काही महत्त्वाच्या विषयांबाबत मुद्दे मांडले. 📌 भारतातल्या GMRT प्रमाणेच जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका अशा देशांमध्येही भव्य टेलिस्कोप अस्तित्वात आहेत. योग्य नियोजन व योग्य अंमलबजावणी या आधारावर त्या देशांनी टेलिस्कोपच्या परिसरातून रेल्वे प्रकल्प यशस्वीरित्या सुरू केले आहेत. म्हणूनच, GMRT प्रकल्प हे रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचे कारण असू नये, पूर्वी ठरलेल्या मार्गानेच पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्प करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.  📌 श्रीरामपूर रेल्वे विभाग अतिक्रमण संदर्भात 📌बेलापूर तालुका श्रीरामपूर रेल्वे स्थानकावरील नवीन मालधक्का उभारणे संदर्भात 📌लाडगाव पडेगाव तालुका श्रीरामपूर येथे रेल्वे लाईन...

तीन अधिकाऱ्यांची जोडी कुठल्याही जिल्ह्यात असले तरी संपर्क मात्र कायम ठेवून मैत्री ठेवतात भारी...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी:  पाचोरा येथे गेल्या दहा वर्षांपूर्वी प्रांताधिकारी श्री राजेंद्र कचरे साहेब व त्यानंतर आलेले प्रांत अधिकारी श्री विक्रम बांदल साहेब व पाचोरा येथे रुजू असलेले प्रांत अधिकारी श्री भूषण अहिरे साहेब यांचा तिघांचा वेगवेगळ्या जिल्ह्यात नोकरीला असले तरी मात्र त्यांचा एकमेकांशी संपर्क व सुसंवाद चालू असतात मैत्री असावी तर अशी तिघा अधिकाऱ्यांचे समन्वय व विचारपूस करून एकमेकाच्या सुखदुःखाच्या सहवासात सामील असतात या तिन्ही अधिकाऱ्यांचे स्वभाव अत्यंत मावळा व बोलणे अगदी मधुर अधिकारी असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळत असतात त्यामुळे त्यांची पाचोरा शहर आजही आठवण येत असते श्री राजेंद्र कचरे साहेब श्री विक्रम बादल साहेब यांची सातारा सांगली बदली झालेली असली तरी आजही ाचोर्‍याचे पत्रकारांशी त्यांचा सुसंवाद चालू असतो श्री भूषण अहिरे साहेब यांच्याशी सर्व पत्रकार मंडळी सुसंवाद साधून त्यांना मदत करीत असतात त्यामुळे अधिकारी असावे तर असे यामुळे या तिघा अधिकाऱ्यांची आजही समन्वय आहे भारी