तीन अधिकाऱ्यांची जोडी कुठल्याही जिल्ह्यात असले तरी संपर्क मात्र कायम ठेवून मैत्री ठेवतात भारी...!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
 पाचोरा येथे गेल्या दहा वर्षांपूर्वी प्रांताधिकारी श्री राजेंद्र कचरे साहेब व त्यानंतर आलेले प्रांत अधिकारी श्री विक्रम बांदल साहेब व पाचोरा येथे रुजू असलेले प्रांत अधिकारी श्री भूषण अहिरे साहेब यांचा तिघांचा वेगवेगळ्या जिल्ह्यात नोकरीला असले तरी मात्र त्यांचा एकमेकांशी संपर्क व सुसंवाद चालू असतात मैत्री असावी तर अशी तिघा अधिकाऱ्यांचे समन्वय व विचारपूस करून एकमेकाच्या सुखदुःखाच्या सहवासात सामील असतात या तिन्ही अधिकाऱ्यांचे स्वभाव अत्यंत मावळा व बोलणे अगदी मधुर अधिकारी असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळत असतात त्यामुळे त्यांची पाचोरा शहर आजही आठवण येत असते श्री राजेंद्र कचरे साहेब श्री विक्रम बादल साहेब यांची सातारा सांगली बदली झालेली असली तरी आजही ाचोर्‍याचे पत्रकारांशी त्यांचा सुसंवाद चालू असतो श्री भूषण अहिरे साहेब यांच्याशी सर्व पत्रकार मंडळी सुसंवाद साधून त्यांना मदत करीत असतात त्यामुळे अधिकारी असावे तर असे यामुळे या तिघा अधिकाऱ्यांची आजही समन्वय आहे भारी

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..