पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील निदान डायग्नोस्टीक सेंटर (Nidan) वास्तुशांती व स्थलांतर सोहळा २९जुन २०२५ रविवारी होणार संपन्न...!




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:-
पाचोरा शहरातील सुप्रसिद्ध देशमुखवाडी येथील   निदान डायग्नोस्टीक सेंटर nidan वास्तुशांती व स्थलांतर सोहळा  हा दिनांक २९ जुन २०२५ रविवारी सर्वांच्या उपस्थित व आशिर्वादाने होत आहे संपन्न...

श्री गणेशाय नमः,ॐ नमः शिवाय स. न. वि. वि. आमच्या येथे श्री कुलस्वामीनी तुळजा भवानी कृपेने
निदान डायग्नोस्टीक सेंटर nidan वास्तुशांती व स्थलांतर सोहळा
सस्नेह नमस्कार आपणांस कळविण्यात आनंद होतो की, अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे देशमुखवाडीतील "निदान सोनाग्राफी व X-Ray" सेवा देणारे निदान डायग्रोस्टिक सेंटर चे रविवार दि. २९/६/२०२५ सकाळी ११ वाजता आपल्या नविन वास्तुत स्थलांतर करीत आहोत. स्थलांतर सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. त्यासाठी आपणांस सस्नेह निमंत्रण करण्यात आले आहे.
  कार्यक्रमाची वेळ: सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत पर्यंत.
या वास्तू स्थलांतर सोहळ्यास अनमोल सहकार्य 
पाचोरा डॉक्टर असोसिएशन आणि भडगाव डॉक्टर असोसिशन यांचे लाभणार आहे.नवीन वास्तु चे ठिकाण हे
साई बाबा मंदिरा समोर, मंगल प्रोव्हिजनच्या जवळ, भडगाव रोड, पाचोरा 8793791660

आपले विनीत:-
श्री. धनराज भाऊराव मोरे
सौ. लता धनराज मोरे
डॉ. संदिप धनराज मोरे
डॉ. कपिल धनराज मोरे
सौ. डॉ. जैनिशा संदिप मोरे
सौ. हर्षदा कपिल मोरे
टिप : कुणीही भेटवस्तू आणू नये, आपली उपस्थिती हीच आमच्या साठी अनमोल भेट असणार आहे...!

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..