Posts

महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्री, ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे यांनी श्री अनिल महाजन यांचे केले अभिनंदन.... श्री अनिल महाजन हे पाचोरा तालुका व शहरासाठी खरोखरच आहेत अभिमानास्पद...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री  ओबसी नेत्या पंकजा ताई मुंडे यांनी श्री अनिल महाजन यांना महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले आहे. श्री अनिल महाजन यांच्या नेतृत्वाची आणि समाजाप्रती असलेल्या समर्पणाची ही एक महत्त्वाची पावती आहे. ग्रामीण विकास, महिला आणि बाल कल्याण, आणि पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री म्हणून, पंकजा मुंडे यांच्या पावतीला मोठे महत्त्व आहे. त्यांचे हे पाऊल श्री अनिल महाजन सारख्या समुदाय नेत्यांचे महत्त्व दर्शवते, जे त्यांच्या समुदायाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतात. पंकजा मुंडे स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेत्या आहेत, ज्या ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणात त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. श्री अनिल महाजन यांचे अभिनंदन हे चांगल्या महाराष्ट्रासाठी त्यांचे दृष्टिकोन असलेल्या समुदाय नेत्यांना ओळखण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवते. श्रीमती.पंकजाताई मुंडे यांनी श्री.अनिल महाजन यांचे विधान भवन मुंबई य...

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा)दि.19मार्च2025 या दिवशी सुमारे 16 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर "बाप"होण्याचं स्वप्न ज्ञानेश्वर चौधरी यांचे पूर्ण झाले. खुपच  आनंदात हे कुटुंब जुळ्या मुलांच्या बाळांचा जन्म झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु अचानक जे घडले ते कदापी भगवंताला ही मान्य नसेल….दोन गोंडस जुळ्या बाळांच्या मातेची मात्र प्राणज्योत मालवल्याची दुर्दैवी घडली आहे. ही वार्ता एखाद्या  माहेर ची साडी या चित्रपटाप्रमाणेच... सदरील घटनेची माहिती कळताच  पाचोरा शहरातील सावनेरकर हॉस्पिटलमध्ये नातेवाईक,मित्र परिवार यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पाचोरातील बाहेरपुरा येथील माहेरवाशीण कै.सौ.ज्योती ज्ञानेश्वर चौधरी वय अंदाजे 37 या महिलेला लग्नाच्या 16 वर्षानंतर दि.19मार्च 2025 रोजी दु.4:00 वाजता सावनेकर हॉस्पिटल येथे एक मुलगी एक मुलगा अश्या दोन बाळांना तिने जन्म दिला.  दोन्ही नवजात शिशू जन्माला येताच तीन तासात बाळाला जन्म देणारी आई ची मात्र प्राणज्योत  हृदय विकाराच्या झटक्याने मालवली आहे. या दुखद घटनेची माहिती मिळताच महिलेच्या परिवार...

भडगाव येथे आज दि.18 मार्च 2025 मंगळवार रोजी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली"जागतिक ग्राहक दिन" संपन्न

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) भडगाव प्रतिनिधी: आज दि.18/03/2025 रोजी तहसिल कार्यालय भडगांव येथे मा. श्रीमती शितल सोलाट तहसिलदार भडगांव यांचे अध्यक्षतेखाली जागतीक ग्राहकदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा सुरेश कोळी होते  कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात शासन आदेशा नुसार लोकगीत व पथनाट्रय यांचा समावेश करण्यात आला शाहीर परमेश्वर सुर्यवंशी व त्याची टिम यांनी “शास्वत जिवन शैली कडे न्याय संक्रमण ” या यंदाच्या थिम वर व ई.के.वाय सी या दोन बाबीवर पथनाट्रय सादर करुन उपस्थितांना मंत्रमुक्त केले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष श्री. अनिल देशमुख (पाचोरा ) यांनी शास्वत जीवनशैली संबंधी विविध उदाहरणं देत या विषयां वर मार्गदर्शन केले  या कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक श्री. डी व्ही. अमृतकार, गोदाम व्यवस्थापक श्री. एस. एस. गढरी पुरवठा लिपीक श्री. एस. आर. पाटील व श्री. एम. एस. निकम, चेतन पाटील,अखिल भारतीय ग्राहक संस्था जिल्हाध्यक्ष श्री. अनिलजी दे...

खान्देशात प्रथमच संपन्न होणार राज्यस्तरीय "खान्देश विभागीय कोळी समाज वधुवर" मेळावा.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) भडगाव प्रतिनिधी: खान्देश पंचक्रोशीतील सर्व आदिवासी कोळी समाजास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, ना स्वार्थासाठी,ना राजकारणासाठी,ना स्व:तासाठी फक्त आणि फक्त आदिवासी कोळी समाजाच्या सर्व स्तरातील मुलां-मुलीच्या  लग्नासाठीच, खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव या शहरात  "एक तीर एक कमान सारे आदिवासी कोळी एक समान"   याच हेतूने व आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने राज्यस्तरीय आदिवासी कोळी समाजाचा वधुवर मेळावा चे आयोजन  हे आयोजकांकडून दिनांक  १३ एप्रिल २०२५ वार रविवारी सकाळी  १०:००  ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत  भडगाव शहरातील बाळद रोड डि.एड. काॅलेज येथे करण्यात येत आहे. तरी महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाजाच्या, इच्छुक वधुवर मुलामुलींना व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आव्हानासह विनंती करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तात्यासाहेब. बाबुलाल शंकर मोरे (माजी सभापती चाळीसगाव पं.स.) दिप प्रज्वलन शुभहस्ते मा. ना. श्री गुलाबराव पाटील (पालक मंत्री ...

पाचोरा कृषी अधिकारी यांच्या सौजन्याने "चला उद्योजक होऊ या"! तरुण बेरोजगारांना सुवर्ण संधी!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा कृषी विभाग अंतर्गत तरुण बेरोजगारांना उद्योजक होण्याची संधी ! "किसान गप्पा गोष्टी" कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त विद्यमानाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत उद्योजकता निर्माण करण्याच्या हेतूने पाचोरा येथील तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी दिवसीय शाळा कार्यशाळा म्हणजे "किसान गप्पा गोष्टी" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहणे बाबत पाचोरा तालुका कृषी अधिकारी पाचोरा यांच्या वतीने अवाहन करण्यात आले आहे. PMFME अंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया (Food Processing) अंतर्गत उद्योग 1) बेकरी उद्योग 2) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग 3) बिस्किट निर्मिती उद्योग 4) पोहा निर्मिती उद्योग 5) काजू प्रक्रिया उद्योग 6) ब्रेड/टोस्ट निर्मिती उद्योग 7) केक निर्मिती उद्योग 8) चॉकलेट निर्मिती उद्योग 9) कोकोनट मि...

पाचोरा जुक्टो तर्फे तहसीलदारांना निवेदन...

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा जुक्टो तर्फे तहसीलदारांना निवेदन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी तालुकास्तरावर  जुक्टो पाचोरा तालुका संघटनेतर्फे नायब तहसीलदार श्री.कुमावत साहेब यांना निवेदन देण्यात आले. जुनी पेन्शन योजना लागू करणे, आश्वाशीत प्रगती योजना लागू करणे, टप्पा अनुदान तात्काळ मंजूर करणे आदींसह २१ मागण्यांचे निवेदन देतांना  उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील  पर्यवेक्षक प्रा. एस एस पाटील सर  डॉ. जे. पी. बडगुजर  तालुकाध्यक्ष डॉ.सुनीता गुंजाळ      उपाध्यक्ष प्रा. नितीन पाटील   सचिव प्रा. अमित येवले   प्रा.महेश माळी  प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी   प्रा.महेंद्र महाजन   प्रा.गौरव चौधरी  प्रा.मनोज पवार   प्रा. गिरीशचंद्र पाटील  प्रा. एच. एस. जोशी   प्रा एस. एम. सोहत्रे  प्रा. एम. के. पाटील  आदी.उपस्थित होते.