खान्देशात प्रथमच संपन्न होणार राज्यस्तरीय "खान्देश विभागीय कोळी समाज वधुवर" मेळावा.




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव प्रतिनिधी: खान्देश पंचक्रोशीतील सर्व आदिवासी कोळी समाजास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, ना स्वार्थासाठी,ना राजकारणासाठी,ना स्व:तासाठी फक्त आणि फक्त आदिवासी कोळी समाजाच्या सर्व स्तरातील मुलां-मुलीच्या  लग्नासाठीच, खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव या शहरात  "एक तीर एक कमान सारे आदिवासी कोळी एक समान"   याच हेतूने व आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने राज्यस्तरीय आदिवासी कोळी समाजाचा वधुवर मेळावा चे आयोजन  हे आयोजकांकडून दिनांक  १३ एप्रिल २०२५ वार रविवारी सकाळी  १०:००  ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत  भडगाव शहरातील बाळद रोड डि.एड. काॅलेज येथे करण्यात येत आहे. तरी महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाजाच्या, इच्छुक वधुवर मुलामुलींना व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आव्हानासह विनंती करण्यात येत आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्ष

तात्यासाहेब. बाबुलाल शंकर मोरे (माजी सभापती चाळीसगाव पं.स.)

दिप प्रज्वलन शुभहस्ते

मा. ना. श्री गुलाबराव पाटील (पालक मंत्री जळगाव जिल्हा)

मा. श्री चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा)

मा. श्री किशोर आप्पा पाटील (आमदार पाचोरा-भडगाव)

मा. श्री मंगेश दादा चव्हाण (आमदार चाळीसगाव)

मा. श्री अमोल चिमनराव पाटील (आमदार- पारोळा)

मा. नानासो प्रतापराव हरि पाटील (चेअरमन कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव)

प्रमुख उपस्थिती

मा. श्री डॉ. प्रविणजी देवरे (पशु संवर्धन आयुक्त पुणे)

मा. श्री रविंद्र शिवाजी लाडे (मुख्य कार्यकारी अधिकारी भडगाव)

श्री. दादासो काशिनाथ हरी शेवरे (अध्यक्ष बहुउद्देशीय संस्था चाळीसगाव)

मा. श्री गणेश सोनवणे (कायदेविषयक सल्लागार कोळी समाज)

मा. श्री पांडुरंग विठ्ठल पवार (पोलीस निरिक्षक भडगाव)

मा. श्री भगवान खंडू कोळी (सहा. पोलीस निरिक्षक मालेगाव)

मा. श्री शरदचंद्र जाधव (फिल्म निर्माते / समाजिक कार्यकर्ते ठाणे)

मा. श्री सखाराम बि-हाडे (अध्यक्ष- कोळी समाज संघ पुणे)

मा. श्री भुपेंद्र गोविंद जाधव (धुळे)

मा. श्री साहेबराव सोनवणे (सेवा निवृत्त धुळे)

प्रा. डॉ. श्री. राजू प्रभात निकम (चाळीसगाव)

मा. श्री राहुल शांताराम सोनवणे (इंजिनीयर जळगाव)

मा. सौ वैशालीताई चव्हाण (सामाजीक कार्यकर्त्या नाशिक)

मा. श्री प्रल्हाद सोनवणे (जळगाव)

मा. श्री छगन वाकडे साहेब (सेवा, विशेष पोलीस महानिरिक्षक पुणे)

मा. श्रीमती शितल सोलाट (तहसिलदार भडगाव प.स.)

मा. श्री विजय बनसोडे (तहसिलदार पाचोरा)

मा. श्री अशोक कचरू पवार (पोलीस निरिक्षक पाचोरा)

मा. श्री भगवंल सोनवणे (सहा. पोलीस आयुक्त मुंबई)

मा. श्री प्रतापजी आमले (सेवा निवृत्त पुणे)

मा. श्री. अशोक बाबूलाल कोळी (नगरदेवळा)

मा. श्री डॉ. हेमंत सोनवणे (पुणे)

मा.सौ कविता ताई कोळी (सामाजीक कार्यकत्या धुळे)

मा. श्री. तुकाराम सुकदेव मोरे (उंबरखेड) मा. श्री. अनिकेत सूर्यवंशी (पाचोरा)

मा. श्री. जितेंद्र सपकाळ (जळगाव)

मा. श्री. अॅड. अमित सोनवणे (जळगाव)

मा. श्री. अॅड. गणेश सोनवणे (जळगाव)

..

टीपः जेवणाची व्यवस्था केलेली आहे.

आयोजक

श्री. अनिल सावळे, गिरड
7767019289

श्री. सुनील मोरे, भडगाव
9767650281

श्री. दिलीप सोनवणे, गिरड

7045957733

स्थळ :- डी. एड. कॉलेज, बालद रोड, भडगांव जि. जळगाव


भडगांव

'नाही सत्तेसाठी ना स्वतः साठी फक्त कोळी जमाती साठी '

खान्देश विभागीय कोळी वधू - वर परिचय मेळावा २०२५

श्री. आनंदा श्रावण बोरसे

श्री. समाधान शांताराम कोळी

श्री. प्रदीप थना वाप

श्री. अण्णा रघुनाथ कोळी

श्री. अमृत शिवराम निकम

श्री. नेहरू नामदेव शेवरे

श्री. सुरेश आनंदा कोळी

श्री. अशोक बाजीराव तायडे

श्री. दिपक उत्तम चव्हाण

श्री. मधुकर भिकन वाघ

श्री. दगडू अभिमन सोनवणे

श्री. विजय अशोक वाघ

श्री. ज्ञानेश्वर तोताराम मोरे

श्री. अनिल वाल्मीक निकम

श्री. भिवसन चिंधा निकम

श्री. भूषण नेवरे

श्री. योगेश राजेंद्र सोनवणे

श्री. फकीरा संतोष कोळी

श्री. अजय सुभाष कोळी

श्री. सुभाष मच्छिंद्र वाघ

श्री. दिलीप सुखदेव जाधव

श्री. संजय जुलाल जाधव

श्री. दिपक गंगाराम मासरे

श्री. अनिल ज्ञानेश्वर निकम

श्री. अंकुश लक्ष्मण कोळी

श्री. सतीश शांताराम जाधव

श्री. रमेश बाबुराव आहेर

श्री. गोविंदा चव्हाण

आमडदे

श्री. किरण कोळी

श्री. राजू जाधव

श्री. शिवाजी कोळी

पाचोरा

श्री. संभाजी शेवरे

श्री. वशरथ नामदेव जाधव

श्री. विजय चंडू बागुल

श्री. प्रभाकर कृष्णा मोरे

श्री. प्रभाकर कृष्णराव सोनवणे

श्री. राजेंद्र खंडू मोरे

श्री. शांतीलाल अमृत सैदाणे

श्री. अशोक पिराजी महाले

श्री. ईश्वर महादू महाले

श्री, कैलास आमले

श्री. किशोर रामदास रायत्ताका

श्री. अनिकेत सुभाष सूर्यवंशी

श्री. सुनील महारु मोरे

श्री. राजेंद्र अर्जुन खैरनार

श्री. सुनील रामकृष्ण बिराडे

श्री. संजय भाऊलाल ठाकरे

श्री. ललित भीमराव सोनवणे

श्री. विनायक महारु मोरे

श्री. आबा नारायण शेवरे

श्री. संजय भगवान मासरे

श्री. एकनाथ अमृत सैदाणे

श्री. रंगनाथ आनंदा सावळे

श्री. प्रवीण सिंधू भोरे

श्री. चेतन एकनाथ निकम

श्री. प्रकाश फकीरा निकम

श्री. रविराज विश्वनाथ सोनवणे

श्री. राजेंद्र महादू कोळी

श्री. राजेंद्र चतु वाघ

शिश्यणे

श्री. पोपट खंडू चित्ते

श्री. दीपक भानुदास वाघ

श्री. प्रदीप उत्तम चित्ते

अमळनेर

शिरड

श्री. संदीप प्रल्हाद शिरसाठ (अध्यक्ष)

श्री. अर्जुन कौलिक सैदाणे

श्री. रावसाहेब पंडित कोळी

श्री. शांताराम सखाराम कोळी

श्री. सचिन राजेंद्र कोळी

श्री. संदीप नामदेव कोळी

श्री. शरद मगन कोळी शिरसाठ

तांदुळवाडी

श्री. प्रकाश भाऊराव मोरे

श्री. भरत देविदास मोरे

श्री. अशोक अरविंद जगताप

श्री. भावडू त्रंबक वाघ

श्री. अनिल ताराचंद मोरे

श्री. दिलीप त्रंबक वाध

श्री. किसन रघुनाथ जाधव

एरंडोल उत्राण

श्री. आकाश तुकाराम सोनवणे

श्री. स्वप्निल दत्तात्रय बोरसे

श्री. संदीप बालू मासरे

श्री. एकनाथ रमेश कोळी

श्री. उत्तम पुंजू कोळी

श्री. भिकन निंबा कोळी

श्री. संतोष चिंतामण मोरे

श्री. पप्पू कोळी एरंडोल

श्री. सचिन पवार एरंडोल

श्री. पोपट सुखदेव कोळी

श्री. कैलास भागवत निकम

उंवरखेड

श्री. विलास अर्जुन नेवरे

श्री. वाल्मिक सुखदेव जाधव

श्री. भास्कर राजाराम देवरे

श्री. नाना बळीराम कोळी

श्री. शांताराम साहेब नवसारे

श्री. संभाजी किसन नवसारे

श्री. संतोष नथू नवसारे

श्री. गणेश तानाजी मोरे

श्री, राजेंद्र दगडू नवसारे

धुळे

श्री. गिरधर आप्पा महाले

श्री. किशोर मोरे

श्री. भैय्या कोळी

श्री. श्रावण कोळी (आर्वी)

श्री. सुशील नवसारे

श्री. भैया रामदास वाच

श्री. भरत निकम

निंभोरा

श्री. भाऊराव नाना सूर्यवंशी

श्री. आबा महादू सैदाणे

श्री. नाना सखाराम सावळे

श्री. दीपक कोळी

श्री. साहेबराव पोपट जाधव

श्री. कृष्णा मंगा जाधव

पिलखोड

श्री. शिवाजी जयसिंग मोरे

श्री. अरविंद जयसिंग मोरे

श्री. डॉ. जितेंद्र बापूराव चव्हाण

श्री. गुलाब नामदेव मोरे

खढक देवळा

श्री. संजय वालजी कोळी

दिनांक. १३/०४.२०२५ रविवार रोजी सकाळी १० ते ४ वा.

थोत्रे

आयोजक

श्री. अनिल सावळे, गिरड 7767019289

श्री. सुनील मोरे, भडगाव 9767650281

श्री. दिलीप सोनवणे, गिरड 7045957733

श्री. मच्छिंद्र अर्जुन कोळी

श्री. विरभान रामसिंग कोळी

श्री. संजय अर्जुन कोळी

श्री. दगडू हरी कोळी

श्री. संदीप कैलास कोळी

चाळीसगाव

श्री. दशरथ शेवरे (बहाळ)

श्री. रघुनाथ खलास

श्री. मच्छिंद्र कोळी

श्री. किशोर शेवरे वडाळे

श्री. संजय उत्तम मोरे

श्री. शिवाजी मोरे वडगाव

श्री. अनिल चंदू सोनवणे

श्री. खंडू धना कोळी जाधव

श्री. देविदास मुरलीधर जाधव

श्री. संजय काशिनाथ सोनवणे

श्री. रवी जाधव

श्री. विजय शामराव मोरे

श्री. समाधान ध्रुव कोळी

पारोळा

श्री. पिंटू कोळी

श्री. भागवत तुकाराम कोळी

श्री. अनिल मुरलीधर कोळी

श्री. जितेंद्र रामदास कोळी

श्री. भैय्या बापू कोळी

श्री. सचिन रामदास कोळी

जामदा

श्री. दिपक काकळे

श्री. समाधान दगडू सोनवणे

श्री. पंढरीनाथ रामचंद्र सोनवणे

श्री. दिपक निंबा कोळी

श्री. मनोज हिरामण कोळी

श्री. शिवाजी भिका कोळी

बांबरुड राणीचे

श्री. राकेश पंडित कोळी

श्री. सुनील कोळी

पुनगाव

श्री. आबा धनराज सोनवणे

श्री. विनोद गंगाराम आमले

श्री. सिताराम खंडू मोरे

श्री. अशोक भिका आमले

श्री. मनोज राजू आमले

नगरदेवळा

श्री. सोमा शंपडू वाघ

श्री. दत्तू कोळी

श्री. धोंडू लोटन वाघ

श्री. पुंडलिक बाळू सूर्यवंशी

श्री. गणेश अशोक कोळी

श्री. राजेंद्र राघो कोळी

श्री. राजू सैदाणे

श्री. अशोक निकम

श्री. वाल्मीक कोळी

डीपी

श्री. मोतीलाल भिकन महाले

श्री. सुरेश महादू महाले

श्री. पंडित वाल्मीक जाधव

श्री. सुरेश महादू महाले

श्री. प्रदीप सुभाष बागुल

श्री. दीपक कृष्ण जाधव

श्री. विश्वास काशिनाथ सोनवणे

श्री. पांडुरंग धोंडू सोनवणे

श्री. नारायण पांडुरंग शेवरे

निंभोरा ता. सोयगाव

श्री. आबा महादू सैंदाणे

श्री. नाना सखाराम सावळे

श्री. भगवंत सुभाष निकम

श्री. बाबुराव सूर्यवंशी

जारगाव

श्री. राजू महादू मोरे

श्री. बाबासाहेब सुपडू सोनवणे

श्री. संतोष धाकू मोरे

श्री. रविंद्र भोला सोनवणे खडक देवळा

श्री. आबा कोळी साजगाव

गिरड

श्री. संजय चिंतामण सोनवणे

श्री. सचिन साहेबराव सोनवणे

श्री. विनोद राजेंद्र रायसाका

श्री. ज्ञानेश्वर नाना सोनवणे

श्री. भाऊराव आनंदा सोनवणे

श्री. वाल्मिक गणा सोनवणे

श्री. सचिन साहेबराव सोनवणे

श्री. उल्हास शशिकांत सोनवणे

सावदे

श्री. भगवान कोळी

श्री. कांतीलाल कोळी

श्री. भगवंत मासरे भहुर

श्री. विजय कोळी

श्री. सोनू कोळी कोळगाव

श्री. किशोर शेवरे वडाळे

श्री. ज्ञानेश्वर सुखदेव कोळी

श्री. संजय कोळी

बोरखेडा

श्री. वाल्मीक कोळी

नाचनखेडा

श्री. सुरेश पिरा कोळी

श्री. सुरेश कोळी बाळद

श्री. संतोष कोळी डोंगरगाव

१) आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (L.C.),

विधवा

असल्यास घटस्फोट कागदपत्र, बायोडाटा,

पोस्टकार्ड साईज फोटो

२) वधू वर यांनी स्वतः हजर रहावे

३) जेवणाची वेळ ११ ते ४:००

स्थळ :- डी. एड. कॉलेज, बाळद रोड, भडगांव जि. जळगाव

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद