पाचोरा जुक्टो तर्फे तहसीलदारांना निवेदन...


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा जुक्टो तर्फे तहसीलदारांना निवेदन
शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी तालुकास्तरावर 
जुक्टो पाचोरा तालुका संघटनेतर्फे नायब तहसीलदार श्री.कुमावत साहेब यांना निवेदन देण्यात आले.
जुनी पेन्शन योजना लागू करणे,
आश्वाशीत प्रगती योजना लागू करणे,
टप्पा अनुदान तात्काळ मंजूर करणे आदींसह २१ मागण्यांचे निवेदन देतांना
 उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील  पर्यवेक्षक प्रा. एस एस पाटील सर 
डॉ. जे. पी. बडगुजर 
तालुकाध्यक्ष डॉ.सुनीता गुंजाळ   
  उपाध्यक्ष प्रा. नितीन पाटील  
सचिव प्रा. अमित येवले 
 प्रा.महेश माळी 
प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी 
 प्रा.महेंद्र महाजन 
 प्रा.गौरव चौधरी
 प्रा.मनोज पवार 
 प्रा. गिरीशचंद्र पाटील 
प्रा. एच. एस. जोशी 
 प्रा एस. एम. सोहत्रे
 प्रा. एम. के. पाटील 
आदी.उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..