Posts

महर्षी वाल्मिकी व राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान,गोंडखेड आयोजित, आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती व कार्तिक स्नान आरंभानिमित्त अखिल कोटी ब्रम्हांडनायक पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपेने व ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह चे आयोजन संपन्न

Image
(जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी सत्य शोध न्युज) महर्षी वाल्मिकी व राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठाण, गोंडखेल           आयोजित सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती व कार्तिक स्नान आरंभानिमीत्त अखिल कोटी ब्रम्हांडनायक पंढरीची पांडूरंगाच्या व साधुसंतांच्या कृपा आशिर्वादाने, गांवकरी मंडळीच्या सहकार्याने अखंड हरिनाम संकिर्तन सताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी किर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा, हि नम्र विनंती. वाल्मिकी जयंती उत्सवानिमीत्त अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताह, गोंडखेल ता. जामनेर जि. जळगांव            (वर्षे-४ थे)      * दैनंदिन कार्यक्रम * * काकडा आरती सकाळी  ५.३० ते ६.३० * हरि किर्तन रात्री ८:३० ते १०:३० वा. पर्वकाळा बोर होईल. *किर्तन सेवा पुढीलप्रमाणे* मिली अश्विन शु. १५  गुरुवार दि.१७/१०/२०२४ श्री. ह भ प कीर्तीताई महाराज        ( चोपडा ) मिती अश्विन शुद्ध १ शुक्रवार दि.१८.१०.२०२४ श्री ह भ प गोपाल महा...

श्री गो.से हायस्कूल,पाचोरा शाळेची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडेची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Image
(मुख्य संपादक किशोर रायसाकडा सत्य शोध न्युज) जळगाव नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागीय शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत श्री.गो.से. हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडे 6 पैकी 5.5 गुण संपादन करून 23 सप्टेंबर पासून नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे तिच्या या यशाबद्दल पी.टी सी.संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब श्री संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब श्री व्ही.टी.जोशी स्कूल कमिटी चेअरमन दादासाहेब श्री खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासाहेब श्री वासुदेव महाजन शाळेचे मुख्याध्यापक श्री एन आर पाटील सर उप मुख्याध्यापक श्री आर एल पाटील सर पर्यवेक्षक श्री ए बी अहिरे सर पर्यवेक्षिका सौ ए आर गोहिल मॅडम सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

देशसेवक गोकुळ पांडूरंग पाटील सेवानिवृत्त सोहळ्यात गरीब साम्राज्य(चाळीसगाव)हजेरी लावणार

Image
(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज) देशसेवक गोकुळ पांडूरंग पाटील सेवानिवृत्त सोहळ्यात गरीब साम्राज्य हजेरी लावणार पातोंडा ता चाळीसगांव येथील गरीब साम्राज्याचे प्रणेते अमोल बी सोनार खिशात एक रुपया नसतांना जिगर आणि जि ददीने स्वप्न साकार होतात असे सकारात्मक विचार बाळगून भारत भ्रमण यात्रा पार करीत आहेत ते गोकुळ दादा पाटील कोब्रा कमांडो यांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला त्यांचे अतोनात उपकाराची जाणीव आहे अमोल बी सोनार दिनांक=26/10/2024 वार शनिवार रोजी चाळीसगांव येथील हिंदू मुस्लीमांचे आराध्य दैवत बामोशी बाबा पीर मुसा कादरी दर्गा चाळीसगांव येथे दर्शन घेऊन सेवानिवृत् सोहळ्यात चाळीसगांव ते डोणदिगर येथे कार्यक्रमात हजेरी लावून आपले देशासाठी अहोरात्र काम करणार्यासैनिक डोळ्यात अंजन घालून प्रामाणिक पणे आपल्या मुलाबाळांची पर्वा न करता देशासाठी लढत राहतो * जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले* याचे भान ठेवून आपले मनोगत भव्य सोहळ्यात सहभागी होऊन भाषण करून गोकुळ दादा यांना त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देणार आहेत यात त्यांचे मित्रपरिवार पठाण दादा वेंन्डर तृतीय पंथी संघटना गोरख न...

बांबरुड गावाचे भूमिपुत्र माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांची विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत सर्व ग्रामस्थांची नेहमीप्रमाणे नियोजन बैठक

Image
( जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी सत्य शोध न्युज चॅनल) बांबरुड गावाचे भूमिपुत्र माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांची विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत सर्व ग्रामस्थांची नेहमीप्रमाणे नियोजन बैठक आदरणीय दिलीप भाऊ वाघ व नानासा संजय ओंकार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19 10 2024 रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता आयोजित करण्यात आले असता याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर गावातील शेतकरी दगा ओमकार डांबरे यांची बैलजोडी  विहिरीत पडल्यामुळे मयत झाल्याने त्यांना आर्थिक  मदत वाघ परिवारातर्फे देण्यात आली, यानंतर गावातील माजी पंचायत समिती सदस्य ललित भैय्या वाघ, ज्येष्ठ नागरिक सिंधी गुरुजी, रवींद्र आप्पा पाटील, भिका मिस्तरी, पत्रकार शिवाजी सुतार व इतर यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्ष भाषणात भाऊंनी गावासाठी मी नेहमी सेवेत राहील व राहणार आहे मागील दहा वर्षापासून गावाचा जो विकास खुटला आहे हो मी भरून काढणारच व गावासह परिसराचे गावांचा विकास निधी खेचून आणेन अशी काही दिली, गावाच्या विकासाकरिता कधीही निधीची कमी करता पडू देणार नाही असे सांगितले, ...

निष्ठावंत जनता गद्दाराला धडा शिकवेल : अमोल शिंदे-,माझ्याकडे सोन्यासारखी लोके,त्यांच्याकडे गद्दारीचे खोके : अमोल शिंदे.....3 हजार कोटींचा विकास कुठे आणि कोणाचा? : अमोल शिंदे यांचा सवाल

Image
(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)  येथील भारतीय जनता पार्टी आयोजित खडकदेवळा -लोहटार गट व कुऱ्हाड गणाचा कार्यकर्ता मेळावा आज ता. 19 रोजी, सकाळी 11 वाजता रामदेव लॉन्स, पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. या मतदारसंघातील निष्ठावंत जनता व कार्यकर्ते गद्दाराला धडा शिकवतील. मतदार संघात 3 हजार कोटींचा विकास केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोणाचा, आणि कुठे -कुठे कसा विकास झाला.? हे जनता आता ओळखून आहे, असा टोलाही अमोलभाऊ शिंदे यांनी लगावला. मागील निवडणुकीत मला छीचोरा मुलगा म्हणत  10 हजार मतांचे गणित याच आमदारांनी मांडले होते. येथील जनतेने मला 75 हजार मते मिळवून दिले, कारण माझ्याकडे सोन्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, तर गद्दाराकडे विकत घेतलेले ठेकेदार आहेत. या निवडणुकीत येथील जनता एक लाख मते माझ्या झोळीत टाकल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास अमोलभाऊ शिंदे यांनी मेळाव्याला बोलताना व्यक्त केला.  याप्रसंगी छत्रपती शिवाजी मह...

३० वे जे ए आय राष्ट्रीय आणि जागतिक पुरस्कार* आंतरराष्ट्रीय पत्रकार संघ (जेएआय) तर्फे ज्येष्ठ पत्रकार प्रिंट मीडिया पुरस्कार, प्रमुख पाहुणे माननीय न्यायमूर्ती तलवंत सिंग माजी (DHC) आणि विशेष अतिथी श्रीमती सत्या बहन माजी खासदार आणि (NCSC), डॉ. एचके सेठी - JAI कडून पुरस्काराने सन्मानित.

Image
(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) नवी दिल्ली - ३० वा   जे ए आय राष्ट्रीय आणि जागतिक पुरस्कार* भारतीय पत्रकार संघाचा राष्ट्रीय पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार, प्रमुख पाहुणे माननीय न्यायमूर्ती तलवंत सिंह पूर्व (DHC) आणि विशेष अतिथी श्रीमती माजी खासदार आणि (NCSC), डॉ. HK सेठी – यांना JAI तर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 25 प्रतिष्ठित व्यक्तींना पत्रकारिता आणि इतर क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी 30 वा जागतिक पुरस्कार उत्तर प्रदेश भवन, नवी दिल्ली येथे पत्रकारांसाठी प्रदान करण्यात आला. सर्व व्हीआयपी आहेत, परंतु पुरस्कार विजेते म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष: भारताचे माननीय सरन्यायाधीश (माजी) आदरणीय के जी बालकृष्णन प्रमुख पाहुणे : दिल्ली उच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश आदरणीय तलवंत सिंग प्रतिष्ठित अतिथी: श्रीमती सत्या बेहन, माजी खासदार आणि एन.सी.एस.सी श्री टी पी अग्रवाल, संरक्षक यांना भारतीय फिल्म फेडरेशनने पुरस्काराने सन्मानित केले. दिल्ली, भारत येथे आयोजित डॉ. समाजातील उत्कृष्ट कार्या...

श्रीमती राजश्री राहुल चौधरी यांना या वर्षीचे ३० वे जे ए आय राष्ट्रीय आणि जागतिक पुरस्कार* ज्येष्ठ पत्रकार सोशल प्रिंट मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Image
श्रीमती राजश्री राहुल चौधरी यांना या वर्षीचे ३०वे जे ए आय राष्ट्रीय आणि जागतिक पुरस्कार* ज्येष्ठ पत्रकार सोशल प्रिंट मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंटरनॅशनल जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (जेएआय) तर्फे प्रमुख पाहुणे माननीय न्यायमूर्ती तलवंत सिंग पूर्व (डीएचसी) आणि विशेष अतिथी श्रीमती सत्या बहन माजी खासदार आणि (NCSC), डॉ. HK सेठी - JAI कडून पुरस्काराने सन्मानित. या कार्यक्रमात दिल्लीतील उत्तर प्रदेश भवन, नवी दिल्ली येथे पत्रकारिता आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २५ प्रतिष्ठित व्यक्तींना ३० वा जागतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. . अध्यक्ष: भारताचे माननीय सरन्यायाधीश (माजी) आदरणीय के जी बालकृष्णन प्रमुख पाहुणे : दिल्ली उच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश आदरणीय तलवंत सिंग प्रतिष्ठित अतिथी: श्रीमती सत्या बेहन, माजी खासदार आणि एन.सी.एस.सी श्री टी पी अग्रवाल, संरक्षक फिल्म फेडरेशन, प्रमुख पाहुणे माननीय न्यायमूर्ती तलवंत सिंह माजी (DHC) आणि विशेष अतिथी श्रीमती सत्या बहन माजी खासदार आणि (NCSC), डॉ. HK सेठी - JAI यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  **पु...