महर्षी वाल्मिकी व राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान,गोंडखेड आयोजित, आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती व कार्तिक स्नान आरंभानिमित्त अखिल कोटी ब्रम्हांडनायक पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपेने व ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह चे आयोजन संपन्न
(जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी सत्य शोध न्युज)
महर्षी वाल्मिकी व राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठाण, गोंडखेल
आयोजित
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती व कार्तिक स्नान आरंभानिमीत्त अखिल कोटी ब्रम्हांडनायक पंढरीची पांडूरंगाच्या व साधुसंतांच्या कृपा आशिर्वादाने, गांवकरी मंडळीच्या सहकार्याने अखंड हरिनाम संकिर्तन सताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी किर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा, हि नम्र विनंती.
वाल्मिकी जयंती उत्सवानिमीत्त अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताह, गोंडखेल ता. जामनेर जि. जळगांव
(वर्षे-४ थे)
* दैनंदिन कार्यक्रम *
* काकडा आरती सकाळी ५.३० ते ६.३०
* हरि किर्तन रात्री ८:३० ते १०:३० वा. पर्वकाळा बोर होईल.
*किर्तन सेवा पुढीलप्रमाणे*
मिली अश्विन शु. १५ गुरुवार दि.१७/१०/२०२४ श्री. ह भ प कीर्तीताई महाराज
( चोपडा )
मिती अश्विन शुद्ध १ शुक्रवार दि.१८.१०.२०२४ श्री ह भ प गोपाल महाराज
(चिमठाणा)
मिती अश्विन शु.२ शनिवार दि.१९/१०/२०२५ श्री ह भ प अमोल महाराज पाटील
. . (जामनेर)
मीती अश्विन शुद्ध ३ रविवार दी.२०.१०.२०२४ श्री ह भ प रेखाताई महाराज
(मुक्ताईनगर)
मिती अश्विन शुद्ध ४ सोमवार दि.२१.१०.२०२४ श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज
(शेलुदकर )
मिती अश्विन शु. ५ मंगळवार दि.२२/१०/२०२४ श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज .
( पाळधीकर)
मिती अश्विन शु ५ बुधवार दि.२३/१०/२०२५ श्री. ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज पाटील. (जळकेकर)
मिती अश्विन शुद्ध ६ गुरुवार दि २४.१०.२०२४ श्री ह भ प लक्ष्मण महाराज देवकर
(आळंदी) यांची काल्याची सेवा सकाळी ९.३० ते ११.३० होईल. व महाप्रसादाला सुरुवात
* गायनाचार्य*
*श्री ह भ प भागवत महाराज राजुर
*श्री ह भ प सोमनाथ महाराज भोकरदन
*श्री ह भ प रमेश महाराज सोनवणे सिल्लोड
*श्री ह भ प गावातील सर्व भजनी मंडळ व महिला मंडळ
*विशेष सहकार्य*
* महर्षी वाल्मिक मित्र मंडळ गोंडखेल
* शिवबा मित्र मंडळ गोंडखेल
*राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ घोडखेल
*गावातील भजनी मंडळ गावातील महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य राहील.
माऊलीकृपा टेन्ट ॲंन्ड
साऊंड सिस्टीम,चिंचखेडा (त.वा.) ता.जामनेर
सर्व कार्यक्रम ' तुम्ही आम्ही खेळी मेळी 'या फेसबुक पेजला लाईव्ह असतील
*पंचक्रोशीतील व गोंडखेल गावातील कोळी समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या किर्तनाचा लाभ घेतात .
*महर्षी वाल्मिकी व राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माच्या प्रचार प्रसार करता व तरुण मुला-मुलींना कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या सनातन धर्माची शिकवण लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवण्याचा या जन्मोत्सवानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने एक छोटासा प्रयत्न आहे असेच सुप्त उपक्रम आम्ही प्रतिष्ठानच्यावतीने पुढील काळात देखील अविरत सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू व समाजात कोणत्याही महापुरुषाच्या डीजे किंवा बँड लावून मोठ्या जयंती न काढता समाज प्रबोधनासाठी आपण देखील असे सुखदेव उपक्रम आयोजित करावे असे आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने समाजाला आव्हान करतो जय जिजाऊ जय शिवराय जय वाल्मिक हर हर महादेव वाल्मिक जयंतीच्या या पर्वकाळावर सर्व बांधवांना वाल्मिकीमय शुभेच्छा....!!
शुभेच्छुक :-महर्षी वाल्मिकी व राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान गोंडखेल
Comments
Post a Comment