श्री गो.से हायस्कूल,पाचोरा शाळेची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडेची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

(मुख्य संपादक किशोर रायसाकडा सत्य शोध न्युज)
जळगाव नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागीय शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत श्री.गो.से. हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडे 6 पैकी 5.5 गुण संपादन करून 23 सप्टेंबर पासून नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे तिच्या या यशाबद्दल पी.टी सी.संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब श्री संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब श्री व्ही.टी.जोशी स्कूल कमिटी चेअरमन दादासाहेब श्री खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासाहेब श्री वासुदेव महाजन शाळेचे मुख्याध्यापक श्री एन आर पाटील सर उप मुख्याध्यापक श्री आर एल पाटील सर पर्यवेक्षक श्री ए बी अहिरे सर पर्यवेक्षिका सौ ए आर गोहिल मॅडम सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद