देशसेवक गोकुळ पांडूरंग पाटील सेवानिवृत्त सोहळ्यात गरीब साम्राज्य(चाळीसगाव)हजेरी लावणार
(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
देशसेवक गोकुळ पांडूरंग पाटील सेवानिवृत्त सोहळ्यात गरीब साम्राज्य हजेरी लावणार पातोंडा ता चाळीसगांव येथील गरीब साम्राज्याचे प्रणेते अमोल बी सोनार खिशात एक रुपया नसतांना जिगर आणि जि ददीने स्वप्न साकार होतात असे सकारात्मक विचार बाळगून भारत भ्रमण यात्रा पार करीत आहेत ते गोकुळ दादा पाटील कोब्रा कमांडो यांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला त्यांचे अतोनात उपकाराची जाणीव आहे अमोल बी सोनार दिनांक=26/10/2024 वार शनिवार रोजी चाळीसगांव येथील हिंदू मुस्लीमांचे आराध्य दैवत बामोशी बाबा पीर मुसा कादरी दर्गा चाळीसगांव येथे दर्शन घेऊन सेवानिवृत् सोहळ्यात चाळीसगांव ते डोणदिगर येथे कार्यक्रमात हजेरी लावून आपले देशासाठी अहोरात्र काम करणार्यासैनिक डोळ्यात अंजन घालून प्रामाणिक पणे आपल्या मुलाबाळांची पर्वा न करता देशासाठी लढत राहतो * जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले* याचे भान ठेवून आपले मनोगत भव्य सोहळ्यात सहभागी होऊन भाषण करून गोकुळ दादा यांना त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देणार आहेत यात त्यांचे मित्रपरिवार पठाण दादा वेंन्डर तृतीय पंथी संघटना गोरख न्हावी पातोंडा आबासाहेब गरुड मित्रपरिवार आजी माजी सैनिक मित्रपरिवार मुराद दादा पत्रकार सत्य शोध न्यूज चॅनल सुनिल कोळी गजू दादा घोडके मित्रपरिवार संदीप दादा लांडगेमित्रपरिवार आबासोनार सुनिल सोनार मनोज पाटील कपिल सोनवणे अमळनेर जय जवान जय किसान गृप सहभागी होऊन भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे
Comments
Post a Comment