श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा या विद्यालयात निसर्गोपचार व विपश्यना संबंधी मार्गदर्शन

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
 पाचोरा( प्रतिनिधी)
 पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा या विद्यालयात दिनांक -22 /8/ 2026 वार शनिवार रोजी, मुख्याध्यापक एन.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. , उप मुख्याध्यापक  आर. एल. पाटील पर्यवेक्षिका सौ. ए.आर. गोहिल  पर्यवेक्षक आर. बी. बाठिया पर्यवेक्ष .एम.टी. कौडिण्य ज्येष्ठ क्रीडाशिक्षक एस.पी. करंदे श्रीमती. एस.एस. पाटील यांच्या उपस्थितीत निसर्गोपचार व विपश्यना संबंधी मार्गदर्शन हेल्थ केअर सेंटर कुर्ला (मुंबई) चे संस्थापक डॉ.श्री. गिरीश जैन यांनी केले. डॉ.जैन यांनी मधुमेह, उच्च व कमी रक्तदाब, लठ्ठपणा,संधिवात, ऍसिडिटी, डोके दुखणे,एलर्जी व कर्करोग इत्यादी आजारांवर निसर्गोपचार पद्धतीने इलाज केल्यास ते मुळासकट बरे होतात असे मार्गदर्शन केले. श्री. सु.भा.पाटील विद्यालयाच्या शिक्षिका सौ. सारिका पाटील यांनी विपश्यना ही दुःख मुक्तीची साधना आहे ही मनाला निर्मळ  करणारी साधना आहे असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर. बी.बोरसे सर यांनी केले व आभार श्री.उज्वल पाटील  मांडले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..