पाचोर्‍यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड.अंकुश कटारे यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बापू सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न...

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज
प्रतिनिधी: जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन एसी विभागाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अंकुश कटारे यांनी जिल्हा दौरा पाचोरा येथे दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी पाचोरा येथील शासकीय निवासस्थानात प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलावली होती त्या बैठकी पाचोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बापू सोनार यांनी जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार करून जिल्हा दौऱ्यात त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल कौतुक केले व काँग्रेस पक्षाला अनुसूचित जाती विभागाच्या पाचोर्‍यातून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल त्यांनी प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.अविनाश भालेराव यांचे आभार मानले तर नूतन जिल्हाध्यक्ष ॲड .अंकुश कटारे यांनी जिल्ह्यात काँग्रेस सोबत अनुसूचित जातीतील सर्व समावेशक असे संघटन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पाचोरा शहर अध्यक्ष शकील शेख, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नंदू भाऊ सोनार , अनिरुद्ध साळवे,जुलाल भाऊ गायकवाड आनंद बागुल, राजू भोसले, ॲड.प्रदीप सूर्यवंशी, ॲड .सुनील सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आभार एडवोकेट सुनील सोनवणे यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..