पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब पाचोरा भडगावकडून आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा


राजेंद्र खैरनार पाचोरा 9096237788
आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे औचित्य साधून पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या कडून शक्तिधाम पाचोरा येथे योगा व प्राणायाम शिबीर आयोजित केले गेले. या शिबिरास रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन चेयरमन डॉ जीवन पाटील, अध्यक्ष डॉ अजयसिंग परदेशी, उपाध्यक्ष डॉ विजय जाधव, रोटरी क्लबचे पदाधिकारी व पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी, पुरुष व महिला सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी योग शिक्षिका सौ किशोरी पाटील, डॉ विरेंद्र पाटील, डॉ सिद्धांत तेली, डॉ सोनाली पाटील यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमानंतर सर्वाना अल्प उपहार देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..