स्व.आण्णासाहेब अशोक हरी पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजनाने विनम्र अभिवादन


        
 कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित कला व विज्ञान  महाविद्यालय कोळगाव येथे 29 मार्च 2026 रविवार रोजी स्व. आण्णासाहेब अशोक हरी पाटील (संचालक कृ. भ. को. दिल्ली)
 यांना प्रतिमापूजनाने विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अण्णासाहेब श्री सुरेश आनंदा कोळी प्रा प्रशांत पाटील, श्रीमती मनिषा बोरसे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले आणि  सर्व सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी प्रतिमापूजन करून स्वर्गीय अण्णासाहेब यांना आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व स्व.आण्णासाहेब यांच्या कार्याची माहिती श्री एम टी पाटील सर यांनी करून दिली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद