प्रल्हाद सोनवणे यांची देवाभाऊ फाऊंडेशन जळगाव लोकसभा सहसमन्वयक पदी नियुक्ती

ऑटो रिक्षा चालकांचे अध्यक्ष तथा कोळी समाजाचे नेते प्रल्हाद सोनवणे यांची देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेत मुख्य समन्वयक श्री गजाननराव जोशी यांनी जळगाव लोकसभा सहसमन्वयक पदी नियुक्ती केली  प्रल्हाद सोनवणे आदिवासी कोळी महासंघ ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे याची दखल घेऊन देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश या संघटनेत जळगाव लोकसभा सहसमन्वयक पदांची जबाबदारी दिली मुख्य समन्वयक श्री गजाननराव जोशी प्रदेश सहसमन्वयक डॉ आशुतोष घोलप( संघटन) सहसमन्वयक श्री प्रवीण अलाई सहसमन्वयक श्रीकांत थिटे सहसमन्वयक विवेक देशकर सहसमन्वयक सौ वृंदाताई लाड सहसमन्वयक अँड मंदार जोशी यांच्या मार्गदर्शनाने देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या विविध कार्यात सक्रियतेने सर्व समाज व विविध घटकांसाठी कार्य करतील आणि संघटनेची विचारधारा जोपासण्यासाठी कटिबद्ध राहतील प्रल्हाद सोनवणे यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..