पाचोरा तहसीलदार कार्यालयात लिपिक संघटनेचा शांतीपूर्ण मोर्चा

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल 
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा - येथील प्रशासकीय यंत्रणेचा कणा मानल्या जाणाऱ्या लिपिक संवर्गातील कर्म चाऱ्यांनी आपला न्याय व हक्कासाठी एल्गार पुकारला आहे जय महाराष्ट्र शासकीय निम शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्व खाली दिनांक 23 /2/ 2026 रोजी पासून जिल्हा परिषद अंतर्गत पाचोरा पंचायत समिती मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन करून मागण्याची पूर्तता होईपर्यंत काम बंद आंदोलन व असहकार बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलेले आहे या अंतर्गत खालील अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी आहेत ‌ प्रशांत बाळासाहेब उगले, अध्यक्ष  महेंद्र रमेश बागुल उपाध्यक्ष, सतिष भागवत पाटील सचिव  विजय शांता राम सावळे ज्येष्ठ सल्लागार, राजेश तागवले ज्येष्ठ सल्ला गार, नंदकिशोर पाटील ज्येष्ठ सल्लागार,जितेंद्र बडगुजर ज्येष्ठ सल्लागार, राकेश गोसावी सदस्य  बापू मोरे सदस्य.                  संजय पाटील सदस्य शैलेश मोहिते सदस्य, संजय पाटील सदस्य किशोर पाटील सदस्य, दीपक बडगुजर सदस्य 
श्री दीपक मगर  सदस्य 
श्री वसंत बारी सदस्य 
पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी हजर होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..