निर्भीड लेखणीचा सन्मान : साप्ताहिक ‘महाराष्ट्र चौफेर’चे मुख्य संपादक अबरार मिर्झा यांचा वाढदिवस भडगावमध्ये उत्साहात साजरा


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
भडगाव | प्रतिनिधी
साप्ताहिक महाराष्ट्र चौफेरचे मुख्य संपादक तथा निर्भीड पत्रकारितेचा ठाम आवाज असलेले श्री अबरार मिर्झा यांचा वाढदिवस भडगाव येथे सर्व मित्रपरिवाराच्या सान्निध्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
समाजप्रबोधन, सत्यनिष्ठ पत्रकारिता आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका मांडण्याचे कार्य श्री. मिर्झा यांनी आपल्या प्रभावी लेखणीतून सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी बजावले आहे. या निर्भीड व प्रामाणिक पत्रकारितेमुळे त्यांना वाचकांचा विश्वास आणि सहकाऱ्यांचा सन्मान लाभला आहे.
वाढदिवसानिमित्त उपस्थित मित्रपरिवाराने श्री. अबरार मिर्झा यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस यश, ऊर्जा व प्रेरणादायी कार्याची सदिच्छा व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..