पाचोरा तालुका स्तरीय शिक्षक ऑलिम्पियाड स्पर्धा उत्साहात संपन्न


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

पाचोरा : पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे तालुका स्तरीय विविध शिक्षक ऑलिम्पियाड स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी विजय पवार, शासकीय प्राथमिक शिक्षण अधीक्षक सरोज गायकवाड, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.

स्पर्धेचे नोडल अधिकारी म्हणून केंद्रप्रमुख अनिल पाटील, जितेंद्र पाटील, शांताराम वानखेडे, सखाराम महाजन, ज्ञानेश्वर पाचोळे, चंद्रकांत मोराणकर, अभिजीत खैरनारशेख कदीर शेख शब्बीर यांनी उत्कृष्ट कामकाज पाहिले. विषय तज्ञ गिरीश भोयर, संगणक तज्ञ सुनील शिवदे तसेच सर्व विशेष शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.


स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :

मराठी ऑलिंपियाड

🥇 प्रथम – दीपमाला प्रकाश जगताप, जि.प. प्रा. केंद्र शाळा बाळद बु.
🥈 द्वितीय – ज्ञानेश्वर संभाजी पवार, ए.टी. गुजराथी कन्या विद्यालय नगरदेवळा
🥉 तृतीय – आयेशा बेगम शेख हुसेन शेख, जि.प. उर्दू शाळा भोकरी

गणित ऑलिंपियाड

🥇 प्रथम – मनोज भिकन दुसाने, जि.प. शाळा वाणेगाव निंभोरी
🥈 द्वितीय – किशोर अभिमन पाटील, जि.प. शाळा नाईकनगर
🥉 तृतीय – प्रतिभा शिवाजी उभाळे, जि.प. शाळा राजूरी बु.

इंग्रजी ऑलिंपियाड

🥇 प्रथम – नगमा फातिमा अब्दुल सलाम, जि.प. उर्दू शाळा भोकरी
🥈 द्वितीय – प्रल्हाद राजधर पाटील, द.मि. सौ. एन. डी. तावरे विद्यालय पाचोरा
🥉 तृतीय – संदीप मुकुंदराव उदावंत, जि.प. केंद्र शाळा कुहाड खु.

विज्ञान ऑलिंपियाड

🥇 प्रथम – मयुर सुरेशदास वैष्णव, जि.प. शाळा लासगाव
🥈 द्वितीय – भास्कर हरी पवार, ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरे
🥉 तृतीय – जयश्री काशिनाथ चौधरी, भा.बा.ओं. पाटील विद्यालय तारखेडे बु.

सामाजिक बुद्धिमत्ता

🥇 प्रथम – उजमा फातिमा अब्दुल सलाम, जि.प. उर्दू शाळा भोकरी
🥈 द्वितीय – ज्योती नानाभाऊ देवरे, जि.प. केंद्र शाळा बाळद बु.
🥉 तृतीय – नितिन भिमराव मोरे, ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरे

बुद्धिमत्ता ऑलिंपियाड

🥇 प्रथम – आतिष रायचंद गोसावी, एच.बी. संघवी हायस्कूल खेडगाव नं. 1
🥈 द्वितीय – प्रदीप ज्ञानेश्वर पाटील, जि.प. शाळा अंतुर्ली बु.
🥉 तृतीय – चांदणी संजय शर्मा, जि.प. शाळा नाईकनगर



Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद