पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार साहेब यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विनाकागदपत्रे व लायसन्स नसलेल्या तसेच ट्रिपल सीट असलेल्या वाहन चालकांवर कारवाई सुरू...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल), 
(शब्दांकन:-अनिल आबा येवले) 
पाचोरा प्रतिनिधी 
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार साहेब यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विनाकागदपत्रे व लायसन्स नसलेल्या तसेच ट्रिपल सीट असलेल्या वाहन चालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे 
पाचोरा येथे नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विनापरवाना कागदपत्र नसलेले नंबर प्लेट असलेले अल्पवयीन गाड्या चालवणारे तसेच ट्रिपल सीट असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू केली असून तरी नागरिकांनी कागदपत्र लायसन्स सोबत बाळगणे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे श्री राहुल पवार साहेब यांनी  सांगितले आहे. मोहीम सुरू झाली असून यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश बदाने साहेब श्री संजय निकुंभ साहेब श्री कैलास ठाकूर साहेब श्री सुनील पाटील साहेब तसेच पोलीस कर्मचारी यांनी कारवाई मोहीम चालू केली असून ही मोहीम कायमस्वरूपी चालू राहील तरी नागरिकांनी सहकार्य करावे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..