पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागात सन्मानिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गृहोपयोगी भांडी संच वाटप नुकतेच आषाढी एकादशीला संपन्न...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

  पाचोरा प्रतिनिधी:- 

दिनांक ३१ मे २०२५ रोजी मारोती मंदिर, कृष्णापुरी* येथे बांधकाम कामगारांची सेफ्टी किट (पेटी) संच व गृह उपयोगी भांडे संचासाठी ऑनलाईन नोंदणी झाली होती. तसेच कृष्णापुरी भागातील बांधकाम कामगारांनी इतर ठिकाणी केलेल्या नोंदणींचेही *भांडे वाटप कार्यक्रम  दिनांक ६ जुलै, रविवार* रोजी सकाळी १०.०० वाजता मारोती मंदिर, कृष्णापुरी येथे संपन्न झाला.
     सन्माननीय आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यासाठी प्रदीप वाघ, मयुर महाजन,सुरज शिंदे, संतोष महाजन, रविंद्र पाटील, सुदर्शन सोनवणे,शरद गिते, हेमंत चव्हाण, प्रशांत धनगर, कन्हैया देवरे, सुनंदाताई महाजन, सुनील महाजन, मयुर चव्हाण, गणेश पाटील व आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..