जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था तर्फे पाचोरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचा सत्कार...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:-
जय संघर्ष ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक-मालक बांधव सामाजिक कामात  पुढे असतात,सामाजिक बांधिलकी म्हणून पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचा सत्कार करण्यात आला 
 वेळी जय संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण वाघ सह पाचोरा तालुक्यातील वाहन चालक मालक व जय संघर्ष ग्रुप चे सदस्य पदाधिकारी श्री योगेश पवार,श्री दिपक पवार संजय पाटील,सेख शाकिर,भावडु कोळी,सचिन पाटील,आनंदसिंग जाधव,धिरज ब्राह्मणे,जगदिश पाटील, योगेश पाटील,अनिल पाटील,रविद्र कोळी,सदस्य पदाधिकारी उपस्थित होते जय संघर्ष ग्रुप अपघातग्रस्त वाहनांना,रस्त्यावर बंद पडले वाहने,मदत करत असतो,वाहन चालक मालक यांच्या न्याय व हक्का साठी नेहमी कार्यरत असते व जय संघर्ष ग्रुप चे जाळे संपूर्ण देश भर पसरले आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..